• Latest
crime branch

पिंपरी : बलात्कार करुन फरार झालेल्या ट्रक चालकास अटक

August 22, 2020
Asia Cup 2023 | pakistan-host-asia-cup-2023-team-india-all-matches-in-other-venue-pcb-solution-to-asia-cup-logjam-ind-vs-pak-match

Asia Cup 2023 | आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार ! टीम इंडियाच्या सामन्यांबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

March 24, 2023
congress-leader-rahul-gandhi-first-reaction-after-cancellation-of-mp

Congress Leader Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी’

March 24, 2023
Pune Lohegaon International Airport | summer-schedule-of-pune-lohegaon-international-airport-will-start-from-march-26

Pune Lohegaon International Airport | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘समर शेड्यूल’, प्रथमच 200 हून अधिक प्रवासी उड्डाणांना हवाई दलाची परवानगी

March 24, 2023
Pune Congress Mohan Joshi On BJP | Final counting of BJP defeat now begins; ‘BJP is the opposite mind at the time of destruction’ - Mohan Joshi

Pune Congress Mohan Joshi On BJP | भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु; ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

March 24, 2023
 Latur Accident News | latur nilanga to aurad road accident news four dead two injured

Latur Accident News | सोयरीकीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 4 जणांचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना

March 24, 2023
Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane Action will be taken within 30 days through the Collector's committee regarding the unauthorized construction within Kalyan Dombivli Municipal Corporation limits of Thane district - Minister Uday Samant

Illegal Construction In Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) Thane | ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत 30 दिवसांच्या आत कार्यवाही करणार – मंत्री उदय सामंत

March 24, 2023
Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | Maharashtra Minister Atul Save will hold a meeting regarding caste certificate in next 15 days

Maharashtra Minister Atul Save On Caste Certificate | येत्या 15 दिवसात जात प्रमाणपत्रासंदर्भात बैठक घेणार – मंत्री अतुल सावे

March 24, 2023
Pune Daund News | Minister Deepak Kesarkar will hold a meeting regarding the pollution caused by chemical industrial estates at Kurkumbh in Daud taluka of Pune district

Pune Daund News | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे रासायनिक औद्योगिक वसाहतींमुळे होणाऱ्या प्रदूषणसंदर्भात बैठक घेणार

March 24, 2023
Pune Sindhi Community Celebrate Cheti Chand | View of Sindhi culture from Chetichand Festival! Celebrating 1073rd birth anniversary of Bhagwan Sai Jhulelal by Sindhu Seva Dal

Pune Sindhi Community Celebrate Cheti Chand | चेटीचंड महोत्सवातून सिंधी संस्कृतीचे दर्शन ! सिंधू सेवा दलातर्फे (Sindhu Seva Dal) भगवान साई झुलेलाल यांचा 1073 वा जन्मोत्सव साजरा

March 24, 2023
 Satara Crime News | Unfortunate death of two friends after their bike crashed into the wall of the bridge

Satara Crime News | पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

March 24, 2023
Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | Instead of development, the speed of crime in the state doubles; Double engine government compromise to retain power - Ajit Pawar

Ajit Pawar On Shinde Fadnavis Govt | विकासाच्या ऐवजी राज्यातल्या गुन्ह्यांचा वेग डबल; सत्ता टिकविण्यासाठी डबल इंजिन सरकारची तडजोड सुरु – अजित पवार

March 24, 2023
Congress MP Rahul Gandhi | congresss first reaction after the action against rahul gandhi by priyanka chopra and jayram ramesh uddhav thackeray ajit pawar and others

Congress MP Rahul Gandhi | राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांसह उध्दव ठाकरे, अजित पवार संतप्त; भाजपला दिला इशारा

March 24, 2023
Sunday, March 26, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पिंपरी : बलात्कार करुन फरार झालेल्या ट्रक चालकास अटक

in क्राईम
0
crime branch

crime branch

बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर महिलेवर बलात्कार करुन नागपूरला निघालेल्या ट्रक चालकास तळेगाव दाभाडे पोलिसांनी जळगाव येथून अटक केली आहे.
करमवीर गुलाबराम जैसवार (30, सध्या रा. मानकोली फाटा, दिवागाव, ता. भिवंडी, जि. ठाणे. मूळ रा. बिसनपुर, ता. किराकत, जि. जौनपुर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेवर एका ट्रक चालकाने बलात्कार केल्याची घटना 4 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडली होती.

आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून पीडित महिलेचे कपडे देखील फाडले होते. या अमानुष कृत्याबद्दल तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीबाबत काहीही माहिती नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला आजूबाजूच्या बांधकाम साईट वरील कामगार, परराज्यातून आलेले कामगार आणि सराईत गुन्हेगार यांची माहिती काढली. मात्र, पोलिसांना काहीही धागा सापडला नाही. त्यानंतर तळेगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा स्मार्ट पद्धतीने तपास केला.

गुन्हा घडण्याच्या वेळी किवळे उड्डाणपुलावरून गेलेल्या 30-32 ट्रकची माहिती काढली. पोलिसांनी निवडून काढलेल्या एका ट्रकमध्ये पीडित महिलेकडून आरोपीचे वर्णन घेतल्याप्रमाणे एक ट्रक चालक आढळून आला.

पोलिसांनी त्या ट्रकची माहिती काढून ट्रक मालकाला गाठले. त्यावेळी मालकाने सांगितले की, त्या चालकाने ट्रक वरील काम नुकतेच सोडले असून तो दुसऱ्या कंपनीच्या ट्रकवर काम करत आहे. पोलिसांनी दुसऱ्या कंपनीतील ट्रक मालकाशी संपर्क करून आरोपी करमवीर याची माहिती काढली. आरोपी ट्रक घेऊन नागपूरला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आरोपीला ताब्यात घेतले. करमवीरकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी सदरचा पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे, पोलीस कर्मचारी अतिश जाधव, सतिश मिसाळ, राम बहिरट, शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsrape caseTruck driverट्रक चालकास अटकपिंपरीफरारबलात्कारबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

मयत बँक कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील खळबळजनक घटना

Next Post

चीन सागरी तळघरात लपवितो आपल्या पाणबुड्या, पहिल्यांदा फोटो आले समोर

Related Posts

 Latur Accident News | latur nilanga to aurad road accident news four dead two injured
क्राईम

Latur Accident News | सोयरीकीसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 4 जणांचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील घटना

March 24, 2023
 Satara Crime News | Unfortunate death of two friends after their bike crashed into the wall of the bridge
क्राईम

Satara Crime News | पुलाच्या भिंतीवर दुचाकी धडकून दोघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

March 24, 2023
Pune Crime News | Chandannagar: Threatened to spread obscene photos of a minor girl by luring her into marriage
क्राईम

Pune Crime News | चंदननगर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केला अत्याचार

March 24, 2023
Pune Crime News | Kondhwa: Divorced a married woman by saying talaq thrice while she was pregnant; Tortured by demanding 50 lakhs
क्राईम

Pune Crime News | कोंढवा : गर्भवती असताना तीनदा तलाक म्हणत विवाहितेला दिला घटस्फोट; ५० लाखाची मागणी करुन केला छळ

March 24, 2023
Pune Crime News | Vandalized vehicles by going to Kondhwa out of anger at having his paw broken; 14 vehicles damaged, three arrested
इतर

Pune Crime News | पंजा तोडल्याच्या रागातून कोंढव्यात जाऊन केली वाहनांची तोडफोड; १४ वाहनांचे केले नुकसान, तिघांना अटक

March 24, 2023
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police
क्राईम

Pune Crime News | कोयत्याने वार करुन अल्पवयीन टोळक्याने तोडला हात; पोलिसांकडे तक्रार केल्याने कात्रजमधील धक्कादायक घटना

March 24, 2023
Next Post
चीन सागरी तळघरात लपवितो आपल्या पाणबुड्या, पहिल्यांदा फोटो आले समोर

चीन सागरी तळघरात लपवितो आपल्या पाणबुड्या, पहिल्यांदा फोटो आले समोर

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In