• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri : अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकास चिखलीत मारहाण

by ajayubhe
December 17, 2020
in क्राईम, पुणे
0

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला चिखलीत महिला व आरोपीने मारहाण करण्याचा प्रकार घडला. तर त्यांच्या सहकार्‍याच्या डोळ्यात मिरची पुड टाकण्यात आली़.

याप्रकरणी चिखली पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून संदीप रामदास साबळे (रा. रामदासनगर, चिखली) याला अटक केली आहे. तर, सुनिता संदीप साबळे आणि सरिता दीपक साबळे या दोघा महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नरेंदर नंदलाल सहरावत (वय ३९़ रा. नवी दिल्ली) यांनी चिखली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहरावत हे पार्लमेंट पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दीपक साबळे याच्याविरुद्ध गेल्या वर्षी ४२०, ४६७, ४७१, १२० (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटीयाला हाऊस कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी सहरावत हे बुधवारी दुपारी चिखली येथील रामदासनगर येथे गेले होते.

त्यावेळी आरोपी दीपक साबळे याच्याविषयी काहीही माहिती न देता़ घराचे लोखंडी गेट अचानकपणे जोरात ओढल्याने सहरावत यांची बोटे लोखंडी गेटमध्ये अडकवली. त्यांच्या डाव्या हाताची बोटे पिरगाळून, डोक्यात बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे सहकारी संजीव यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी संदीप साबळे याला अटक केली असून इतर दोघा महिलांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे.

Tags: Chikhlinon-bailable warrantpimpriPolice Sub Inspectorअजामीनपात्र वॉरंटचिखलीपोलिस उपनिरीक्षक
Previous Post

Aarogya Setu App नसल्यास लोकांना सेवा आणि लाभ नाकारता येणार नाही; उच्च न्यायालयात याचिका

Next Post

Pimpri : लाचेची रक्कम थेट खिशात, लाच स्विकारणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ ‘व्हायरल’ (Video)

Next Post
Women traffic police

Pimpri : लाचेची रक्कम थेट खिशात, लाच स्विकारणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ 'व्हायरल' (Video)

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

क्राईम

Pimpri : अजामीनपात्र वॉरंट बजावण्यासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकास चिखलीत मारहाण

December 17, 2020
0

...

Read more

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

5 hours ago

पुण्यात गेल्या 10 दिवसांत तब्बल 43 हजार 609 नवीन कोरोना रुग्ण, 394 जणांचा मृत्यु

5 days ago

दारू अन् इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ‘इथं’ झालं संशोधन

4 days ago

कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार दरमहा 5000 हजार रुपये, पण त्यासाठी करावं लागेल फक्त हे काम, जाणून घ्या

4 days ago

आगामी 4 दिवस विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; हवामान खात्याचा इशारा

4 days ago

वेळ सकाळी 6 वाजता : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी खासदार उदयनराजे नतमस्तक; समाधी स्थळाचे दर्शन घेऊन केले अभिवादन

12 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat