• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पिंपळे खालसाला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

by Jivanbhutekar
February 21, 2021
in ताज्या बातम्या, पुणे, राजकीय
0
Ajit Pawar

शिक्रापूर : बहुजननामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील पिंपळे खालसा गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेतून तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कारासह दहा लाख रुपये निधी देऊन गावाला गौरविण्यात आले आहे.

महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळविण्यासाठी गावातील सर्व माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच सिएसआर फंडातून गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव, अंतर्गत रस्ते यांसह आदी उपक्रम राबविण्यात आले, त्यांनतर गावाला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणारा आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार तसेच दहा लाख रुपये निधी देण्यात आला.

या अधि देखील तत्कालीन गृहराज्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान मोहिमेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्काराने पिपंळे खालसाला सन्मानीत करण्यात आले आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माजी सरपंच समीर धुमाळ व ग्रामविकास अधिकारी शीतल भालसिंग यांनी हा पुरस्कार नुकताच स्विकारला, याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: Deputy Chief Minister Ajit PawarPimple KhalsaR. R. Patil Sundar Gaon AwardShirurSmart Village Awardआर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारउपमुख्यमंत्री अजित पवारपिंपळे खालसाशिरुरस्मार्ट ग्राम पुरस्कार
Previous Post

सावधान ! FASTag च्या संबंधीत करू नका ‘ही’ चूक, अन्यथा टोल पार न करता कापले जातील पैसे

Next Post

Coronavirus : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, CM ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार; मोठा निर्णय घेणार ?

Next Post
uddhav-thackeray

Coronavirus : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, CM ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार; मोठा निर्णय घेणार ?

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ajit Pawar
ताज्या बातम्या

पिंपळे खालसाला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

February 21, 2021
0

...

Read more

2 अल्पवयीन मुलींना नको ‘त्या’ धंद्याला लवणार्‍या माय-लेकींना अटक

6 days ago

जळगावजवळ रेल्वे अपघाताचा मोठा अनर्थ टळला

3 days ago

शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची घडवून आणली हत्या, पत्नीसह चौघांना अटक

6 days ago

सिरम इन्स्टिट्यूटला धक्का, WHO ने फेटाळली ‘ही’ मागणी

3 days ago

केंद्र सरकारचा कोरोना लसीबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

5 days ago

Sachin Vaze Letter : ‘माझ्या आडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्याचा भाजपचा डाव’ – अनिल परब

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat