नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PIB Fact Check | सोशल मीडियावर नेहमी कोणता ना कोणता मेसेज किंवा व्हिडिओ वायरल होत असतो. ज्यावर लोक सहज विश्वास ठेवतात आणि फॉरवर्ड सुद्धा करतात. ज्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक यूट्यूब व्हिडिओ (YouTube video) जोरदार वायरल होत आहे. (PIB Fact Check)
या वायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, केंद्र सरकार सर्व महिलांना ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजना’ (Pradhan Mantri Nari Shakti Yojana) अंतर्गत 2 लाख 20 हजार रूपये रोख रक्कम देत आहे. हा वायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि खोटा आहे.
एक #YouTube वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं को 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' के तहत 2 लाख 20 हजार रूपए की नकद धनराशि और साथ ही ₹25 लाख तक का लोन दे रही है#PIBFactCheck
▶️यह दावा #फर्जी है
▶️केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है pic.twitter.com/hMUGSRQz2L
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 17, 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- PIB Fact Check | is the central government depositing rs 2 20 lakh in the account of women know the full truth of this viral video marathi news bahujannama news.
EPFO | किमान पेन्शन आणि व्याजदरावर आज येणार निर्णय ! 3000 रुपये होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या सविस्तर