मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील सेक्सी आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावत ओळखली जाते. मल्लिकानने बॉलिवूडमध्ये अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलंय. सध्या मल्लिका चित्रपटसृष्टीपासून दूर जाताना दिसतेय. मल्लिकाने काही दिवसांपूर्वीच सोशलवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोंमध्ये मल्लिका योगासन करताना दिसली.
https://www.instagram.com/p/B0-GOlknIQb/
मल्लिकाचा एक लेटेस्ट फोटो समोर आलाय. यात ती हलासन करताना दिसतेय. फोटोच्या कॅप्शनमध्ये मल्लिका म्हणते की, “हलासन हा योगा माझ्या आवडत्या योगांपैकी एक आहे, जो मेंदूला शांत करतो, ताणतणाव कमी करतो आणि आराम देतो.” मल्लिकाला जेव्हा जास्त वेळ चित्रपटाचं शूट करायचं असतं तेव्हा ती हा योगा करते. याने तिला काम करण्यासाठी जास्त एनर्जी मिळते. त्याचबरोबर काम करण्यास उत्साह येतो.
https://www.instagram.com/p/ByZtHfRjAXM/
https://www.instagram.com/p/B0NKG8enaYg/
मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ‘बू-सबकी फटेगी’ या वेबसीरीजमध्ये ती दिसली होती. 2019 मध्ये ही वेब सीरीज प्रदर्शित झाली होती. अल्ट बालाजीची ही पहिली हॉरर कॉमेडी वेब सीरीज होती. यामध्ये तुषार कपूर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आले होते.
https://www.instagram.com/p/BsVBCiTliJN/
https://www.instagram.com/p/BsaITiQlJFv/
https://www.instagram.com/p/BtM9CUNlGeO/