• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

1 एप्रिलपासून लागू होणार PF शी संबंधित नवीन नियम , जाणून घ्या कोणावर होणार परिणाम

by Jivanbhutekar
February 21, 2021
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0
money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 एप्रिलपासून पीएफशी संबंधित नवीन नियम लागू होणार आहे. हा नियम विशेषत: त्या लोकांवर परिणाम करेल ज्यांचे उत्पन्न जास्त आहे आणि ईपीएफमध्ये अधिक योगदान देतात. दरम्यान, या वेळी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले होते की, ज्यांचे वित्तीय वर्षात पीएफमध्ये वार्षिक योगदान अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना व्याजदराने करात सूट मिळणार नाही.

सीतारमण यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले की, “उच्च-उत्पन्न असलेल्या कर्मचार्‍यांनी मिळवलेल्या उत्पन्नातील सूट तर्कसंगत करण्यासाठी आता हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे की, ‘कर्मचार्‍यांच्या विविध भविष्य निर्वाह निधीत केलेल्या योगदानावर मिळणाऱ्या व्याजदराच्या उत्पन्नावरील कर सूट देण्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपयांच्या योगदानापुरती मर्यादित असावी. हा नियम 1 एप्रिलपासून अंमलात येईल”.

अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषदेत मंत्री म्हणाले, आम्ही कोणत्याही कर्मचार्‍यांचे हक्क कमी करत नाही. परंतु जर कोणी एका खात्यात 1 कोटी रुपये जमा करून 8 टक्के व्याज घेत असेल तर मला वाटते की ते योग्य असू शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही एक मर्यादा निश्चित केली आहे. ”

एक टक्के कर्मचार्‍यांवर होईल परिणाम, सरकारचा दावा
आपल्या एका टक्के कर्मचार्‍यांवर याचा परिणाम होईल, असा सरकारचा दावा आहे. खर्च सचिव टी. व्ही. सोमनाथन म्हणाले की, वास्तविक जे लोक 2.5 लाखांपेक्षा जास्त ईपीएफमध्ये योगदान देत आहेत, ते एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) भागधारकांची संख्या सहा कोटी आहे.

Tags: annual contributionBudgetemployeeFinancial yearInterestnew ruleNirmala SitharamanPFpf new ruleअर्थसंकल्पनवीन नियमनिर्मला सीतारमणपीएफवार्षिक योगदानवित्तीय वर्षव्याज
Previous Post

Maharashtra : Covid-19 लस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी जिल्हाधिकारी झाले ‘पॉझिटिव्ह’

Next Post

तब्बल ११ दिवसांनंतर पेट्रोलची ‘घोडदौड’ थांबली; जाणून घ्या आजचे दर

Next Post

तब्बल ११ दिवसांनंतर पेट्रोलची 'घोडदौड' थांबली; जाणून घ्या आजचे दर

Please login to join discussion
nana handal
क्राईम

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
0

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन - शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read more
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
ott

OTT संदर्भात झालेल्या बदलांचा काय होईल परिणाम ? जाणून घ्या सविस्तर

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

शिक्रापुर : सर्पमित्रांकडून कृत्रिम पद्धतीने 8 सापाच्या पिलांना जन्म, सर्वत्र कौतुक

3 days ago

स्कूल बसला पुन्हा कोरोनाचे ग्रहण; शाळा पुन्हा बंद झाल्याने चालक-मालक ‘हवालदिल’

1 day ago

भरूच येथील केमिकल कंपनीत 2 स्फोट; 24 कर्मचारी जखमी

3 days ago

Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार भामट्याला ग्रामीणच्या ATS कडून अटक

3 days ago

RBI चा मोठा निर्णय ! आता ‘या’ बँकेच्या ग्राहकांना खात्यातून 1 हजारापेक्षा अधिक रक्कम काढण्यास बंदी

6 days ago

पोहरादेवीच्या महंतासह कुटुंबातील 4 कोरोना पॉझिटिव्ह, संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनामुळं ‘गोत्यात’

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat