पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Petrol Price Today | मे, जून, जुलै महिन्यात एक दिवसाआड पेट्रोल डिझेलच्या दरात नियमितपणे वाढ होत होती. पण आता दरवाढाचा आलेख थांबला आहे. पेट्रोल डिझेलचे दर आता कमी होऊ लागले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात दुसर्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात कपात (Petrol Price Today ) केली आहे.
आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे १६ पैशांची कपात करणार आली आहे. आज पुणे शहरात पेट्रोलचा दर १०६.८३ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलही लिटरमागे १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. पुण्यात आज पॉवर पेट्रोलचा दर ११०.५२ रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात लिटरमागे १७ पैशांनी कपात झाली आहे. डिझेलचा दर आता प्रति लिटर ९४.३१ रुपये इतका झाला आहे.
Web Title : petrol price today
Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Earthquake | कोल्हापूर जवळील सांगरुळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भुकंपाचा धक्का जाणवला असून त्यामुळे अनेक भागातील लोक रस्त्यावर आले होते. भुकंप मापन केंद्रातील नोंदीनुसार कोल्हापूरजवळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी ३.९ रेस्टर स्केलचा भुकंप (Earthquake) झाला. earthquake earthquake shakes kolhapur western maharashtra
या भुकंपाचे केंद्र कोल्हापूरपासून १९ किमी, पुण्यापासून १९९ किमी तर, हुबळीहून १९० किमी अंतरावर आहे. १६.७४ आणि ७४.०६ अक्षांश व रेखांक्षावर हे केंद्रबिंदू आहे.
हा भुकंप कोल्हापूर, सोलापूरसह विजयपूर, सिंदगीसह अनेक ठिकाणी जाणवला. भुकंपाचा धक्का जाणवल्यावर लोक त्वरीत घराबाहेर आले. काही सेकंद हा भुकंप जाणवला. या भुकंपामुळे कोणत्याही हानीचे वृत्त अद्याप आलेले नाही.
Web Title : earthquake earthquake shakes kolhapur western maharashtra
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू