पुणे न्युज (Pune news) : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Price in Pune Today | तेल कंपन्यांनी जुलै महिन्यातील पहिल्या ६ दिवसात तिसर्यांदा पेट्रोल (Petrol ) च्या दरात वाढ (Petrol Price hike) केली आहे. आज प्रथमच फक्त पेट्रोलच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. डिझेल (diesel price) चे दर कायम आहेत. त्यात वाढ करण्यात आलेली नाही. ४ मेपासून सुरु झालेल्या या दरवाढीत आज प्रथमच केवळ पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Petrol Price in Pune Today hike for third time in 6 days
पुण्यात आज पेट्रोल प्रति लिटर ३४ पैशांनी महागले. आता पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५.५५ रुपयांवर गेला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता पॉवर पेट्रोल १०़९.२३ रुपये लिटर झाले आहे. डिझेलचा दर ९५.०७ रुपये लिटर इतका आहे.
web title : Petrol Price in Pune Today | Petrol price hike for third time in 6 days; Find out today’s rates