पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol and diesel prices | तेल कंपन्यांनी गुरुवारी एक दिवस ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात भाववाढ (Petrol and diesel prices) केली आहे. तेल कंपन्यांनी गेल्या १८ दिवसांपैकी ७ दिवस पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (diesel) च्या दरात वाढ केली आहे.
Petrol and diesel prices rise again after a day of relief
पेट्रोलचा दर आज लिटरमागे २६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आता पुण्यात पेट्रोल (Petrol) चा दर १०२.७४ रुपये लिटर झाला आहे.
डिझेल (diesel) च्या दरात आज प्रति लिटर २९ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात डिझेलचा दर ९३.३४ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या(power petrol) दरातही लिटरमागे प्रति लिटर २८ पैशांनी वाढ केली आहे. आता पॉवर पेट्रोलचा दर १०६.४२ रुपये लिटर झाला आहे.
–
मुंबईत पेट्रोल (Mumbai Petrol Rate) चा दर १०२.८२ रुपये लिटर, चेन्नई (Chennai Petrol Rate) ९७.९१ रुपये, दिल्ली (Delhi Petrol Rate) ९६.६६ रुपये, कोलकत्ता (Kolkata Petrol Rate) ९६.५८ रुपये लिटर आहे.
web title: Petrol diesel price hike again; Find out today’s rates in Pune
Shiv Sena and NCP । ‘शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादीचीही तयारी?