• Latest
suprem-court

लग्नासाठी मुलींची वयोमर्यादा 21 व्हावी, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

August 15, 2019
Fasttag

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
sanjay-raut-and-devendra

‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत

December 14, 2019
yadav-murderer

हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

December 14, 2019
राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यासह आघाडीतील ५ दिग्गजांचा ८ ऑगस्टला भाजपात प्रवेश ?

… तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’

December 14, 2019
pankaja-munde-And-Eknath-Sh

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे ‘अहंकारी’ नेते, दोघेही संघाच्या निशाण्यावर

December 14, 2019
whatsapp

WhatsApp युजर्ससाठी खुशखबर ! आता नव्या अंदाजात मित्रांसोबत करू शकला ‘चॅटिंग’

December 14, 2019
Yogi Adhityanath

मुख्यमंत्री योगींनी राम मंदिरासाठी प्रत्येक कुटूंबाकडून ‘या’ गोष्टीची मागणी केल्यानं नवा ‘वाद’

December 14, 2019
पोलिसांनी विनाकारण अटक केल्यास ‘या’ कायद्यांमुळे मिळेल संरक्षण

मारहाण करून दुचाकी आणि सोने लुटणारा अट्टल गुन्हेगार गजाआड

December 13, 2019
Nirmala-Sitharaman

देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी बनवला खास प्लॅन

December 13, 2019
panjab

PNB कडून कोट्यावधी ग्राहकांना मिळणार भेटवस्तू, होम-कार कर्जावर मिळणार ‘ही’ सुविधा

December 13, 2019
money

सरकार बदलणार ‘ग्रॅच्युटी’ संबंधित ‘हा’ नियम, तुम्हाला होणार ‘असा’ फायदा, जाणून घ्या

December 13, 2019
Gas

एलपीजी गॅस ग्राहकांसाठी सुरु झाली नवीन सुविधा, एका कार्डामुळे घरी बसल्या होणार सर्व कामे

December 13, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

लग्नासाठी मुलींची वयोमर्यादा 21 व्हावी, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

in राज्य
0
suprem-court

बहुजननामा ऑनलाईन : मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याची मागणी होत आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून भाजपच्या नेत्या अश्विनी उपाध्याय यांनी मुलींच्या लग्नाचे किमान वय २१ वर्षे करण्याची मागणी केली आहे. या याचिकेत त्यांनी भारत सरकारलाही पार्टी बनवले आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची वायोमर्यादा कमी ठेवणे हे, संविधानाकडून मिळालेल्या समनता, स्वातंत्र्य आणि प्रतिष्टीत जीवनाच्या मूळ अधिकारांच उल्लंघन आहे.

Loading...

उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे की, मुलाच्या लग्नाचे किमान वय २१ वर्षे आहे. तर मुलींसाठी १८ वर्षे. याला आधार काय आहे. आणि यामुळे मुलींना समाजात पुढे येण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी अडचण ठरत आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले आहे कि, कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय मुलींचे लग्नाचे वय १८ ठरवणे योग्य नाही. या याचिकेत त्यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे कि, मुलींचे लग्नाचे वय मुलांपेक्षा कमी असणे ग्लोबल ट्रेंड्सच्या विरोधात आहे. त्याचबरोबर या निर्णयामुळे संविधानाच्या कलम १४, १५ आणि २१ चे देखील उल्लंघन होत आहे. सुप्रीम कोर्टात विविध विषयांवर जवळपास ५० याचिका दाखल करणाऱ्या उपाध्याय यांनी कोर्टात माहिती दिली कि, जगभरात १२५ देशांमध्ये मुलींचे आणि मुलांचे लग्नाचे वय समान आहे. त्यामुळे भारतात देखील याची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे.

यामुळे मुलींना शिक्षणासाठी अधिक वेळ मिळणार असल्याचा तर्क देखील त्यांनी मांडला. त्यामुळे कमी वयात लग्न झाल्याने मुलींच्या करियरवर देखील याचा परिणाम होतो. त्यामुळे मुलींना आत्मनिर्भर बनण्यास देखील अवधी मिळू शकतो. कमी वयात आई झाल्याने मुलींचा जीव देखील जातो. दरम्यान, त्यांच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय उत्तर देते आणि आणि भारत सरकार यामध्ये काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.त्याचबरोबर मुलींना देखील मुलांइतकाच अवधी मिळायला हवा असेदेखील त्यांनी म्हटले.

Loading...
Tags: Ashwini UpadhyabahujannamaBJPMarrage AgeSuprem Courtअश्विनी उपाध्यायबहुजननामाभाजपलग्नाचे वयसुप्रीम कोर्ट
Loading...
Previous Post

पुरग्रस्त "ब्रम्हनाळ" गाव पुनर्वसनासाठी प्रकाश आंबेडकर यांनी घेतले दत्तक

Next Post

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या

Related Posts

Fasttag
राज्य

आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या

December 14, 2019
Yogi Adhityanath
राज्य

मुख्यमंत्री योगींनी राम मंदिरासाठी प्रत्येक कुटूंबाकडून ‘या’ गोष्टीची मागणी केल्यानं नवा ‘वाद’

December 14, 2019
Chandrakant-patil
राजकारण

दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण ‘कडक’, पक्षाविरोधात बोलू नका ; चंद्रकात पाटलांचा ‘सूचक’ इशारा

December 13, 2019
aadhar-card
इतर

आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही; कोर्ट

December 13, 2019
हैदराबाद प्रकरण : महिला डॉक्टरच्या जळालेल्या मृतदेहाचा आला डीएनए अहवाल, झाला हा खुलासा
क्राईम

हैदराबाद प्रकरण : महिला डॉक्टरच्या जळालेल्या मृतदेहाचा आला डीएनए अहवाल, झाला हा खुलासा

December 13, 2019
prashant-Kishor
राज्य

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक : प्रशांत किशोर म्हणाले – ‘या’ मुख्यमंत्र्यांच्या हाती भारताचा आत्मा !

December 13, 2019
Next Post
gun

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या

Leave Comment

ताज्या बातम्या

  • आज मध्यरात्रीपासून लागू होणार Fastag, 16 डिसेंबरपासून NEFT ची सुविधा 24 तास, जाणून घ्या
  • ‘बाळासाहेबांचे फोटो वापरुन भाजप वाढली; आता कुणीही दरवाजे उघडे करुन बसू नका’: संजय राऊत
  • हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या
  • … तर ‘मी पुन्हा येईन’, फडणवीसांकडून घोषणेचा पुन्हा ‘पुनरूच्चार’
  • पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे ‘अहंकारी’ नेते, दोघेही संघाच्या निशाण्यावर

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat