• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Personal Finance | अवघे 3,000 रुपये वाचवून सुद्धा बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे कॅलक्युलेशन

by nageshsuryavanshi
February 9, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Personal Finance | money making investment tips crorepati kaise bane how to become millionaire

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Personal Finance | आपल्याला वाटते की, जीवनात सर्व सुखसोयी असाव्यात, जेणेकरून कुटुंबाचे चांगले संगोपन करता येईल. पण काहींना असेही वाटते की श्रीमंत होणे (Earn Money) अशक्य आहे. करोडपती होणे प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले नसते. मात्र, असे अजिबात नाही. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुमची स्वप्ने नक्कीच पूर्ण होऊ शकतात. (Personal Finance)

गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड सीप मध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. एसआयपीद्वारेही छोटी रक्कम गुंतवता येते. दीर्घकालीन एसआयपीमध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो.

बचत आणि गुंतवणूक

करोडपती होण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला बचत करावी लागेल. नियमित बचत केल्याने तुम्हाला बचत करण्याची सवय लागेल. जेव्हा तुम्ही नियमित बचत करत असाल, तेव्हा ही बचतही दरवर्षी वाढवावी लागेल. ज्या प्रमाणात महागाई आणि तुमचे उत्पन्न वाढते, त्याच प्रमाणात तुम्ही तुमची मासिक बचत देखील वाढवली पाहिजे. आता ही बचत गुंतवत राहा. अशा प्रकारे तुम्ही मोठा फंडा बनवू शकता. (Personal Finance)

तुम्ही वयाच्या 21व्या वर्षापासून दररोज फक्त 100-100 रुपये गुंतवल्यास आणि दर महिन्याला एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही निवृत्तीपूर्वी करोडपती होऊ शकता. (Money Making Investment Tips)

100 रुपये ते 1 कोटी प्रवास

जर तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षापासून दररोज 100 रुपये वाचवत असाल आणि म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये दरमहा 3,000 रुपये गुंतवले तर आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगतो की म्युच्युअल फंड (Mutual Funds) दरवर्षी 12 टक्क्यांहून जास्त रिटर्न देतो. अशा प्रकारे, जर तुम्ही वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत म्हणजेच 30 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्ही 1.1 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकता.

30 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 11 लाख रुपये असेल. तर, यावरील रिटर्न सुमारे 95 लाख रुपये असेल.

Web Title :- Personal Finance | money making investment tips crorepati kaise bane how to become millionaire

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Pune Water Supply | वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम; पुण्यासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत

Tata Group चा ‘हा’ शेयर पुन्हा घेऊ लागला उसळी !

Pune Crime | धक्कादायक! पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

Tags: earn moneyhow to become crorepatihow to become millionairelatest marathi newslatest news on Personal Finance Newslatest Personal Financemarathi in Personal Finance NewsMutual fundsPersonal FinancePersonal Finance NewsPersonal Finance News marathi newsPersonal Finance news today marathiPersonal Finance todayPersonal Finance today Newstoday’s Personal Finance newsएसआयपीकरोडपतीकरोडपती कसे बनायचेकरोडपती होण्याचे मार्गगुंतवणुकम्युच्युअल फंड
Previous Post

Pune Water Supply | वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम; पुण्यासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा विस्कळीत

Next Post

Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत ‘राडा’; तरुणावर कोयत्याने वार

Next Post
Pune Crime | Attempt To Kill Incident In Warje Malwadi Area

Pune Crime | ‘मी इथला भाई आहे’ म्हणत सराईत गुंडाचा वारजे माळवाडीत 'राडा'; तरुणावर कोयत्याने वार

Nitesh Rane | bjp nitesh rane slams yuva sena secretary varun sardesai after big revolt in shiv sena
ताज्या बातम्या

Nitesh Rane | भाजप नेत्याचा खोचक सवाल; म्हणाले – ‘तो ‘माजी’ सरकारी भाचा…Mr India झाला आहे का ?

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Nitesh Rane | राज्यात शिंदे-भाजपा सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाले तरी राजकीय आरोप - प्रत्यारोप, टिका...

Read more
Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Devendra Fadnavis | अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असे वाटत नाही, फडणवीसांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या

1 day ago

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात गुन्हे शाखेकडून 20 किलो गांजा जप्त

2 days ago

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

4 days ago

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीत’; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

5 days ago

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक धक्का; राज्यपालांना 12 उमेदवारांची नवी यादी पाठवणार

5 days ago

Maharashtra Political Crisis | ‘या’ कारणामुळं शिवसेना पुन्हा सुप्रीम कोर्टात

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat