पिंपरी-चिंचवड : बहुजननामा ऑनलाईन – PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये (Pimpri Chinchwad Corporation) भरती घेण्यात येत आहे. पालिकेत काही पदांसाठी तब्बल 111 जागांसाठी ही मोठी भरती घेण्यात येणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक संधी उपलब्ध आहे. या भरतीबाबत पालिकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पदे : एकूण जागा – 111
– मराठी माध्यम शिक्षक (Teacher Marathi Medium)
– उर्दू माध्यम शिक्षक (Teacher Urdu Medium)
शैक्षणिक पात्रता :
– मराठी आणि उर्दू माध्यम शिक्षक (Teacher Marathi and Urdu Medium) – BA, B.Sc , B.Ed पर्यंत शिक्षण असणं आवश्यक.
वेतन : 17,500 /- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2021
अधिकृत माहितीसाठी : https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/9959680011630323354.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://www.pcmcindia.gov.in/
अर्ज पाठवण्याचा पत्ता : माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे.
Web Title : pcmc recruitment 2021 pcmc recruitment 2021 openings for teacher marathi and urdu medium
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | फोरेक्स ट्रेडींग कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून 15 लाखाची फसवणूक