• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

by Balavant Suryawanshi
March 1, 2021
in क्राईम, पुणे
0
fire

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुण्याच्या जवळील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ रस्त्यावरून येण्या-जाण्याच्या कारणावरून थेट बंदुकीतून गोळ्या झाडून एकाचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

अजय रागू साठे (वय 40) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साठे व आरोपी यांचे शेतीच्या रस्त्यावरून वाद आहेत. दोघेही मुळशी तालुक्यातील माळीन गावचे आहेत. त्यांची या परिसरात शेती आहे.

यापूर्वी देखील त्यांच्यात वाद झाले होते. दरम्यान आरोपींकडे छऱ्यांची मोठी बंदूक आहे. आज देखील काही वेळापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. साठे याने त्यांना रस्त्यावरून जाऊ नये असे म्हंटल्यानंतर आरोपी थेट घरी गेला आणि त्याने बंदूक आणली. तसेच गोळ्या झाडल्या. यात साठे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पसार झाला आहे. दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळी पौड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे. शेती शेजारी शेजारी असून, त्यांचे पूर्वीपासून रस्त्याच्या कारणावरून वाद होते. त्यातून हा प्रकार घडला आहे.

Tags: Ajay Ragu SathebreakingfiringmulashiMurderPaudPaud MurderPaud Policepunepune murderSuperintendent of Police Dr. Abhinav Deshmukhअजय रागू साठेखूनपुणेपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखपौड पोलीसमुळशी
Previous Post

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

Next Post

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Next Post
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या...

health-news-water-cold
ताज्या बातम्या

निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी लाभदायी

April 12, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. अलिकडे आधुनिकीकरणामध्ये आम्हाला त्याचा विसर पडला...

Read more
twins-born-rare-conjoined-odisha-two-heads-and-three-hands-odisha-kendrapara

देवाची करणी अन्…! भारतात जन्मली 2 डोके, 3 हात असलेली मुलगी; दोन्ही तोंडांनी पिते दूध

April 12, 2021
dead-body-one-corona-patient-handed-over-another-relative-aundh-government-hospital-of-pune

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

April 12, 2021
abhishek-bachchans-revelation-this-is-the-teaching-that-aishwarya-gave-to-aradhya

अभिषेक बच्चनचा खुलासा; ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण

April 12, 2021
waheeda-rahman-did-water-snorkeling-at-the-age-of-83-the-photo-is-going-viral

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water Snorkeling; फोटो होतोय व्हायरल

April 12, 2021
mp-supriya-sule-fulfills-the-dream-of-that-activist-to-walk-after-12-years

खासदार सुप्रिया सुळेंमुळे ‘त्या’ कार्यकर्त्याचे 12 वर्षानंतर चालण्याचे स्वप्न पूर्ण

April 12, 2021
pune-friends-wife-molested

मित्राच्या पत्नीचा विनयभंग

April 12, 2021
man-killed-the-his-girlfriend-in-islampur

धक्कादायक ! …म्हणून डोक्यात दगड घालून प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

April 12, 2021
pune-thieves-break-flat-in-hadapsar-area-steal-rs-12-lakh

हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

fire
क्राईम

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
0

...

Read more

पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर; महापालिकेनं मागितली थेट लष्कराकडे मदत

5 days ago

धाकट्या भावाच्या प्रेमासाठी खाल्ला बेदम मार ! पळून जाऊन लग्न केलेल्यांची माहिती न दिल्याने वधुच्या भावांनी वराच्या भावाला चोपले

6 days ago

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या सरन्यायाधीशपदी एन. व्ही. रामन्ना

6 days ago

पुणे जिल्हयासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे; रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

2 days ago

गुजरातला 30 लाख मग महाराष्ट्राला फक्त 7.5 लाख लसी का? राजेश टोपेंचा सवाल

4 days ago

डॉक्टरची मुलगी नकळत पडली गॅंगस्टरच्या प्रेमात, 2 महिने राहावं लागलं जेलमध्ये

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat