• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कोरोनावरील लस घेतल्यानंतरही एकाचा मृत्यू; संपर्कातील इतरही कोरोनाबाधित

by Namrata Sandhbhor
March 3, 2021
in ताज्या बातम्या, राजकीय
0
Dead-body

पटना : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनावरील लसीकरण सुरु झाले आहे. या लसीकरणाचा देशात दुसरा टप्पा सुरु आहे. त्यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लोक जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, अशा लोकांना लस दिली जात आहे. पण आता याच लसीकरणावरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पटना येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने कोरोना लस घेतली होती. मात्र, तरीही त्याचा मृत्यू झाला आहे.

शुभेंदू शेखर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुभेंदू हा नालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. यातील विशेष बाब म्हणजे शुभेंदू याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनावरील लस घेतली होती. मात्र, 1 मार्चला त्याचा मृत्यू झाला. तसेच शुभेंदू याच्या संपर्कात आलेले 8 ते 10 विद्यार्थीही कोरोनाबाधित आढळले आहेत.

शुभेंद्र शेखर हा 23 वर्षीय मुलगा बेगूसराय जिल्ह्यातील दहिया गावातील रहिवासी होता. तो एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. त्याला 24 फेब्रुवारीला अचानक सर्दी आणि खोकला झाला. त्यानंतर त्याची RT-PCR टेस्ट करण्यात आली होती. टेस्ट केल्यानंतर तो गावी गेला. रविवारी शुभेंधूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर एक मार्चला त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेवरून दु:ख व्यक्त केले. तसेच त्याच्या संपर्कातील इतर काही विद्यार्थीही कोरोनाबाधित आढळले आहेत.

Tags: BegusaraiCoronaDahiyadiedHealth Minister Mangal PandeyinfectionMBBSMedical EducationNalanda Medical College HospitalPatnapositiveRT-PCRShubhendu ShekharstudentVaccineआरोग्यमंत्री मंगल पांडेएमबीबीएसकोरोनादहियानालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयपटनापॉझिटिव्हबेगूसरायमृत्यूलसविद्यार्थ्यानेवैद्यकीय शिक्षणशुभेंदू शेखरसंसर्ग
Previous Post

दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक

Next Post

कोरोना व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांना टोला (व्हिडिओ)

Next Post
uddhav & Devandra

कोरोना व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांना टोला (व्हिडिओ)

two-arrested-kolhapur
कोल्हापूर

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

April 20, 2021
0

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - कोरोना विषाणूने लोकांची परिस्थिती बिकट केली आहे. दैनंदिन वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांना योग्य तो उपचार न...

Read more
pune-standing-committee-approves-10-cut-for-corona-measures

कोरोना उपाययोजनांसाठी 10 % कपातीस स्थायी समितीकडून मान्यता

April 20, 2021
viral-photos-sunny-leones-black-and-white-dress-made-fans-crazy

सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

April 20, 2021
amruta-fadnavis-reacts-over-tanmay-fadnavis-got-corona-vaccine

‘तन्मय’च्या कोरोना लसीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘नियम, कायद्याच्यावर कोणीही नाही’

April 20, 2021
23-per-cent-of-coronavirus-vaccines-wasted-till-april-11-tamil-nadu-tops-the-list-rti

44 लाखांहून अधिक ‘कोरोना’ लसी गेल्या वाया, सर्वाधिक नासाडी ‘या’ राज्यात; जाणून घ्या महाराष्ट्रात?

April 20, 2021
sbi-give-2-lakh-rupees-benefits-on-rupay-jandhan-card-know-about-it-in-details

जर तुम्ही सुद्धा उघडले असेल जनधन खाते तर SBI देतंय 2 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

April 20, 2021
hongkong-biggest-phone-scam-scammers-looted-crores-rupees-through-mobile-elderly-lady

फक्त एका फेक कॉलनं चोरटयांनी केली महिलेची तब्बल 240 कोटींची फसवणूक

April 20, 2021
Increasing incidence of corona! When buying and wearing a mask, keep in mind that these bearded men need to be careful

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ! मास्क खरेदी करताना आणि घालताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, दाढी ठेवणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक

April 20, 2021
coronavirus-lockdown-lasalgaon-seals-6-shops

लासलगावला 6 दुकाने सील

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Dead-body
ताज्या बातम्या

कोरोनावरील लस घेतल्यानंतरही एकाचा मृत्यू; संपर्कातील इतरही कोरोनाबाधित

March 3, 2021
0

...

Read more

CM ठाकरेंचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला आदेश; म्हणाले – ‘गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा’

5 days ago

काय सांगता ! होय, चक्क उच्चशिक्षित तरुणांकडून घरातच गांजाची शेती

3 days ago

कोरोना काळात सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार ‘एरियर’चा पर्याय, यावेळी चुकलात तर पुन्हा मिळणार नाही संधी

2 days ago

दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील यांचं 55 व्या वर्षी निधन

5 days ago

10 वर्षाच्या मुलाची ‘जय श्री राम’ घोषणा देण्यास नकार, भाजप कार्यकर्त्याकडून मारहाण

1 hour ago

पुणे-सातारा रस्त्यावरील ‘राव नर्सिंग होम’मध्ये भरदिवसा घुसून क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगत महिला व तिच्या चार साथीदारांकडून अकाउंटंटचे अपहरण; 30 लाखाच्या खंडणीची मागणी, एकजण ताब्यात

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat