• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

संसदेचे अधिवेशन 29 जानेवारीपासून, 1 फेब्रुवारीपासून सादर होणार ‘बजेट’

by ajayubhe
January 15, 2021
in ताज्या बातम्या
0
sansad

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Parliament Session) 29 जानेवारीपासून सुरू होईल. अधिवेशनात 1 फेब्रुवारीला संसदेत आर्थिक वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला जाईल. दोन भागात चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Session) पहिला टप्पा 29 जानेवारीपासून सुरू होईल आणि 15 फेबु्रवारीपर्यंत चालेल, तर दुसरा भाग 8 मार्च ते 8 एपिलपर्यंत चालेल.

लोकसभा सचिवालयाच्या वक्तव्यानुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद 29 जानेवारीला 11 वाजता संसदेची दोन्ही सभागृहे लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सादर केला जाईल.

संसदेच्या स्थायी समितीला विविध मंत्रालये आणि विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर विचार करणे सोपे बनवण्यासाठी 15 फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला टप्पा स्थगित करण्यात येईल आणि 8 मार्चपासून दुसर्‍या टप्प्याची सुरूवात होईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोविड-19 शी संबंधित सर्व दिशानिर्देशांचे पालन केले जाईल.

विशेष म्हणजे कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन मोदी सरकारने रद्द केले होते. सरकारने म्हटले होते की, कोरोनाची वाढती प्रकरणे पहाता यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाणार नाही. यावर विरोधकांनी आरोप केला की, सरकार शेतकर्‍यांचे आंदोलन आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यापासून दूर पळण्यासाठी अधिवेशन रद्द करत आहे.

Tags: BudgetBudget 2021parliamentParliament sessionUnion Budgetबजेटसंसदे अधिवेशन
Previous Post

‘कोरोना’ने जगाला हादरवणार्‍या वटवाघळाची मिळाली नवी प्रजाती, रंग पाहून शास्त्रज्ञ देखील चकित

Next Post

Ind Vs Aus : शार्दुल ठाकूरचा पर्दापणातच विक्रम; पहिल्याच चेंडुवर घेतला बळी

Next Post
shardul-thakur

Ind Vs Aus : शार्दुल ठाकूरचा पर्दापणातच विक्रम; पहिल्याच चेंडुवर घेतला बळी

coronavirus
ताज्या बातम्या

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

February 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - जगासह भारतातही थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावावर आता अनेक देशांनी लस तयार केली आहे. यात भारत...

Read more
rashi

28 फेब्रुवारी राशीफळ : महिन्याचा शेवटचा दिवस कोणत्या राशींसाठी आहे ‘शुभ’, जाणून घ्या

February 28, 2021

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

काय सांगता ! होय, तरूणी 10 वी परीक्षा देण्यासाठी घराबाहेर पडली अन् चक्क प्रियकरासोबत ‘लग्न’गाठ बांधून परतली

7 days ago

Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड नेमकं काय करण्याच्या तयारीत ? ‘त्या’ मेसेजमुळं चर्चा

6 days ago

Pooja Chavan Suicide Case : भाजपकडून द्रुतगती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, 35 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

19 hours ago

Pune News : सरपंचपदी निवडीनंतर नोटांचा पाऊस अन् JCB ने गुलालाची उधळण, मिरवणुकीची ‘सोशल’वर तुफान चर्चा

3 days ago

Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 634 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

7 days ago

टूलकिट प्रकरण : न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले खडेबोल, म्हणाले – ‘सरकारशी सहमत नाही म्हणून प्रत्येकाला कारागृहात डांबू शकत नाही’

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat