• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Parambir Singh | परमबीर सिंह बेपत्ता, CID कडून शोध सुरु, नेपाळमार्गे लंडनला पळाले?

by Balavant Suryawanshi
September 19, 2021
in ताज्या बातम्या, मुंबई
0
Parambir Singh | parambir singh missing search launched cid possibility fleeing london nepal

File photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) सध्या चौकशी आयोगासमोर हजर राहत नाहीत, शिवाय ते चंदीगड (Chandigarh) आणि मुंबईतील (Mumbai) निवासस्थानीही नसल्याने परमबीर सिंह (Parambir Singh) परदेशात (abroad) पसार झाले आहेत. ते नेपाळमार्गे लंडनला (London via Nepal) गेले असल्याचे सांगितले जातेय. मात्र, त्याबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

काही महिन्यांपासून बेपत्ता असलेले वादग्रस्त आयपीएस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेपत्ता झाले आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाकडून (CID) त्यांचा शोध सुरु असून एक पथक त्यांच्या मूळगावी चंदीगड येथे ठिय्या मारुन आहे. परमबीर सिंह यांना न्या. चांदीवाल आयोगाने (Justice Chandiwal Commission) अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant issued) बजावले असून, हे देण्यासाठी पथक तिकडे गेले. मात्र, ते नमूद पत्त्यावर आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप (Allegations of corruption) केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे (ransom) गुन्हे दाखल झाले. त्यामुळे 30 एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यावर अद्याप परतलेले नाहीत. यापूर्वी आठ दिवसांची रजा घेतल्यानंतर त्यांनी सतत आजारी असल्याचे प्रमाणपत्र पाठवून ‘मेडिकल लिव्ह’ (Medical leave) वाढवली.15 दिवसांपासून त्यांनी त्याबाबत गृहविभागाशी पत्रव्यवहार केला नसल्याचे समजते.

 

दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ ?

परमबीर यांचे दोन्ही मोबाईल पाच महिन्यांपासून स्वीच ऑफ (Mobile switch off) आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर ‘लूक आऊट’ नोटीस (Look out notice) जारी केली असली, तरी त्यापूर्वीच ते परदेशात गेल्याची चर्चा आहे. ते नेपाळमार्गे लंडनला गेले असल्याचे सांगितले जाते. ठाणे पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली आहे.

Web Titel : Parambir Singh | parambir singh missing search launched cid possibility fleeing london nepal

  • Pitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत चुकूनही करू नका ‘ही’ कामे; जाणून घ्या
  • Pune Corporation | पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील 120 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाची ‘वर्क ऑर्डर’ अडकून पडली; महापालिका वर्तुळात ‘उलट सुलट’ चर्चा
  • Pune Crime | 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार ! ‘गर्भ’ पाडण्यासाठी जबरदस्तीने ‘पपई’ व दिल्या ‘गोळ्या’; बहिण-भावाविरुद्ध गुन्हा दाखल
Tags: abroadAllegations of corruption RansomAllegations of corruption खंडणीAnil DeshmukhChandigarhCIDCommission of InquiryCorruptionformer Commissioner of Police Parambir SinghHome Minister Anil DeshmukhJustice Chandiwal Commissionlatest marathi newslatest news on Param Bir Singhlatest Param Bir Singh newsLondonLondon via NepalLook out Noticemarathi Param Bir Singh newsMedical leaveMobile switch offMumbamumbaiNepalnon-bailable warrantNon-bailable warrant issuedParam Bir Singh latest newsParam Bir Singh latest news todayParam Bir Singh marathi newsParam Bir Singh news today marathiParam Bir Singh News YesterdayParam Bir Singh yesterday newsparambir singhRansomState Intelligence DepartmentThane Policetoday’s Param Bir Singh newsअजामीनपात्र वॉरंटगृहमंत्री अनिल देशमुखचंदीगडचौकशी आयोगठाणे पोलिसनेपाळन्या. चांदीवाल आयोगपरदेशभ्रष्टाचारमाजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहमुंबईमेडिकल लिव्हमोबाईल स्वीच ऑफराज्य गुप्त वार्ता विभागलंडनलूक आऊट नोटीस
Previous Post

Pitru Paksha 2021 | उद्यापासून श्राद्धपक्ष सुरू होईल, 16 दिवसापर्यंत चुकूनही करू नका ‘ही’ कामे; जाणून घ्या

Next Post

Nashik Crime | 5 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; दोन जण जखमी

Next Post
Nashik Crime | accidental death jawan amol vilas shinde nashik

Nashik Crime | 5 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; दोन जण जखमी

MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu
ताज्या बातम्या

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- सुरूवातीपासून शिंदे गटात (Eknath Shinde Group) असलेले प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) आमदार बच्चू कडू (MLA Bachchu...

Read more
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 71 जणांवर कारवाई

5 days ago

Eknath Shinde CM | ‘मी एकनाथ संभाजी शिंदे…’ एकनाश शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण उपमुख्यमंत्री बनून

6 days ago

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

22 hours ago

Pune Crime | 5 हजाराच्या मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाचे दगडाने ठेचले डोके; आंबेगाव परिसरातील घटना

6 days ago

LPG Gas Cylinder Price | दिलासादायक ! LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या प्रमुख शहरातील दर

5 days ago

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat