Pankaja Munde | छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्यावरून पंकजा मुंडे गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार

Pankaja Munde | pankaja munde photo omitted from devendra fadnavi welcome banner in aurangabad

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) सोमवारी गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अर्धा तास मौन पाळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासदंर्भात आक्षेपार्ह विधाने केली गेली. त्याच्या निषेधार्थ पंकजा मुंडे (Pankaja Munde) गोपिनाथ गडावर अर्धा तासाचे मौन पाळणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मी गोपिनाथ गडावर जाणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात आणि देशात घडलेल्या काही अप्रिय घटनामुळे मी तेथे अर्धा तास मौन पाळणार आहे.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असेल किंवा वि. दा. सावरकरांचा अवमान असेल,
अशा घटनांचा निषेध म्हणून त्यांना प्रतीकात्मक तीलांजली म्हणून मी सकाळी साडे अकरा ते बारा या वेळेत कडक मौन पाळणार आहे.
या मौनव्रताला फेसबूक लाईव्हच्या आणि झूमच्या माध्यमातून जे लोक जोडले जातील, त्यांनीही अत्यंत कडक पद्धतीने या मौनाचे पालन करायचे आहे, असे आवाहन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे.

 

गोपिनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली जावी. गोपिनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
हा सर्व वर्ग गोपिनाथ गडावर येऊ शकत नाही.
त्यामुळे या वर्षी आम्ही गोपिनाथ मुंडे यांची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याच निर्णय घेतल्याचे मुंडे
यांनी स्पष्ट केले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :- Pankaja Munde | BJP leader pankaja munde is also aggressive on the case of contempt of great men will keep silence at gopinath gad

 

हे देखील वाचा :

BJP Leader Chandrakant Patil | “…म्हणजे गोळवलकर आणि हेडगेवारांनी खोक्यांनी पैसे घेतले”; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची उपरोधात्मक टीका

Namrata Sambherao | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने भावासाठी लिहिली ‘ही’ खास पोस्ट

Udayanraje Bhosale | शासकीय मंजुरीनंतर एकाच प्रकल्पाच्या श्रेयवादासाठी दोन राजेंमध्ये लढाई

Malaika Arora | मलायका अरोराचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत; स्टँडअप कॉमेडी करत दिले ट्रोलर्सना सडेतोड उत्तर