नवी दिल्ली : वृत्त संस्था – PAN Card |जर तुम्हाला अर्जंट पॅनकार्डची (PAN Card) आवश्यकता असेल तर तुम्ही केवळ 10 मिनिटात सुद्धा पॅनकार्ड (PAN Card) मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने अर्ज करावा लागेल.
या सोप्या स्टेप करा फॉलो
-Instant e-PAN कार्डसाठी प्रथम ‘Instant PAN through Aadhaar’ सेक्शनवर किक्ल करा.
– आता ‘Get New PAN’ ऑपशनवर क्लिक करा.
– आता आधार कार्ड नंबर नोंदवा. नंतर Captcha नोंदवा.
– नंतर लिंक्ड मोबाइल नंबरद्वारे ओटीपी generate होईल.
– यानंतर कार्ड अॅप्लीकेशनमध्ये email ID चे ऑपशन भरा.
– नंतर आधार नंबर आणि मोबाइल नंबर UIDAI सोबत ई-केवायसी सामायिक होईल.
– नंतर पॅन नंबर Generate होईल.
– आता Check Status/ Download PAN वर जाऊन आधार नंबर सबमिट करा.
– नंतर मेल आयडीद्वारे पॅनचे PDF डाऊनलोड करता येईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
NSDL च्या वेबसाईटवरून सुद्धा करू शकता अर्ज –
जर तुम्हाला पॅनकार्डची तातडीने गरज नसेल तर तुम्ही NSDL च्या वेबसाइटवर जाऊन पॅनकार्डसाठी अप्लाय करू शकता. यासाठी नॉर्मल प्रोसेस करावी लागेल. जी पूर्ण केल्यानंतर 15 ते 20 दिवसात PAN Card कुरियर किं पोस्टाने घरी येईल.
Web Title : PAN Card | urgent needed pan card with the help of mobile number it made in just 10 minutes.