• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली ! परंतु ‘मोफत सेवा’ आता बंद; आता लागतील ‘इतके’ पैसे

by nageshsuryavanshi
March 31, 2022
in आर्थिक, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
PAN-Aadhaar Link | cbdt income tax dept extended pan aadhaar link last date for one year but no more free service

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PAN-Aadhaar Link | जर तुम्ही अजून तुमचे PAN Card आधारशी (Aadhaar) लिंक केले नसेल तुमच्यासाठी दिलासादायक बातमी असली (PAN-Aadhaar Link) तरी हिच बातमी तुमच्यासाठी थोडी नाराज करणारी सुद्धा आहे. कारण, मोदी सरकारने (Modi Government) या कामाची अंतिम तारीख एक वर्षासाठी वाढवली आहे,

मात्र आता ही सेवा ’फुकट’ मिळणार नाही. या कामासाठी मोठी रक्कम भरावी लागणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT), प्राप्तीकर विभागासाठी (Income Tax Department) सर्वोच्च धोरण बनवणार्‍या संस्थेने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख पूर्ण वर्ष 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. (CBDT Income Tax Dept Extended PAN Aadhaar Link Last Date For One Year But No More Free Service)

सीबीडीटीने बुधवारी संध्याकाळी उशिरा याबाबत अधिसूचना जारी केली.
नोटिफिकेशनमध्ये असे लिहिले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख चौथ्यांदा वाढवली आहे. (PAN-Aadhaar Link)

काम करत राहील PAN
CBDT च्या या नवीन व्यवस्थेनंतर ज्यांचे पॅन-कार्ड आजपर्यंत आधारशी लिंक केलेले नाही, ते 31 मार्च 2023 पर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करत राहतील. अशा प्रकारे, प्राप्तीकर रिटर्न भरण्यापासून ते रिटर्न मिळवण्यापर्यंत, ते पूर्वीप्रमाणेच वापरले जाऊ शकते.

मोफत सेवा संपली, भरा इतके पैसे
आतापर्यंत या कामासाठी करदात्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते.
मात्र आता ही ’मोफत सेवा’ बंद करण्यात आली आहे. अशा स्थितीत, जर करदात्याने 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान PAN-Aadhaar Link केले तर त्याला 500 रुपये आणि त्यानंतर 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

Web Title :- PAN-Aadhaar Link | cbdt income tax dept extended pan aadhaar link last date for one year but no more free service

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

Anxiety Relief Tips | तुम्हाला माहित आहे का? एक ग्लास पाणी सुद्धा कमी करते अस्वस्थता आणि चिंता?

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

Tags: aadhaarAadhar CardCBDTIncome Tax DepartmentIncome Tax Returnlatest marathi newslatest news on PAN-Aadhaar Linklatest PAN-Aadhaar Linkmarathi PAN-Aadhaar Link newsModi Governmentpan aadhaar link last datePAN cardPan-aadhaar linkPAN-Aadhaar Link latest NewsPAN-Aadhaar Link latest news todayPAN-Aadhaar Link marathi newsPAN-Aadhaar Link News today marathiTaxpayertoday’s PAN-Aadhaar Link Newsआधारआधार कार्डकरदातापॅन आधार लिंकपॅन कार्डप्राप्तीकर रिटर्नप्राप्तीकर विभागमोदी सरकारसीबीडीटीसेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेस
Previous Post

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

Next Post

Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Next Post
Pune Crime | teacher sexually abuses minor girl in pimpri chinchvad

Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
0

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर, बहुमत चाचणी (Majority Test) जिंकल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात पोहोचले....

Read more
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Ekda Kay Zala Movie | ‘एकदा काय झालं !’ चित्रपटाने ठेवला ‘प्लास्टिक फ्री’ सेट!

1 day ago

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या

2 days ago

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टेंडरसाठी दिलेल्या कागदपत्राचा गैरवापर करुन काढले 9 लाखांचे कर्ज

6 days ago

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

4 days ago

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय ‘अवैध’; देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण

6 days ago

Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, मित्राला मारल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat