• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Palghar ZP Election Result | पालघरमध्ये शिवसेनेला धक्का ! खासदाराच्या मुलाला पराजित करत भाजपची ‘बाजी’

by Sikandar Shaikh
October 6, 2021
in ताज्या बातम्या, पालघर, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राज्य
0
Palghar ZP Election Result | shivsema mp rajendra gavit son rohit defeated in palghar zila panchayat election.

file photo

पालघर :बहुजननामा ऑनलाईन –  Palghar ZP Election Result | राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, पालघर या 6 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्‍या 38 पंचायत समित्यांचे आज निकाल (Result) जाहीर होत आहेत. मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. आज (बुधवारी) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल (Palghar ZP Election Result) समोर आला आहे. याठिकाणी शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसला आहे.

पालघर पोटनिवडणुकीचा निकाल शिवसेनेला एक धक्का देणारा ठरला आहे. शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Shiv Sena MP Rajendra Gavit) यांचा मुलगा रोहित गावित (Rohit Gavit) यांचा पराभव झाला आहे. त्याठिकाणी भाजपनं (BJP) आपली बाजी मारली आहे. वणई गटात भाजपचे पंकज कोरे (Pankaj Kore) हे विजयी झाले आहेत. भाजपचे कोरे हे 3654 मतांनी विजयी झाले आहेत. 412 मतांनी पंकज कोरे विजयावर शिक्कमोर्तब करण्यात आला. भाजपच्या विजयाने शिवसेनेत नाराजीचे वातावरण आहे. (Palghar ZP Election Result)

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

पालघर जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या 15 आणि जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. जिल्हा परिषद या निवडणुकीत शिवसेनेला हार पत्करावी लागली आहे.

शिवसेनेचे रोहित गावित यांना 3356, तर काँग्रेसच्या वर्षा वायडा यांना 3242, राष्ट्रवादीचे विराज गडग यांना 2251 आणि भाजपचे पंकज कोरे यांना 3654 मते पडली आहेत.
यामध्ये भाजपच्या पंकज कोरे यांनी विजयाची कमान उभी केली आहे.

 

Web Title : Palghar ZP Election Result | shivsena mp rajendra gavit son rohit defeated in palghar zila panchayat election.

 

Pune Crime | भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

Modi Government | मोदी सरकार आणणार जेष्ठ नागरिकांसाठी ‘बेस्ट पेन्शन योजना’; मिळणार निश्चित परतावा; जाणून घ्या

Maharashtra Police | वर्दीत असताना तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही पिचकाऱ्या मारू नका – पोलिस आयुक्त

HR Manager Suicide | खळबळजनक ! प्रसिद्ध कंपनीतील 30 वर्षाच्या HR मॅनेजरची आत्महत्या, सुसाईड नोट मिळाली

Tags: AkolaBJP's Pankaj KorebreakingCongressdhulelatest Maharashtra Politicallatest marathi newslatest news on Maharashtra PoliticalMaharashtra Political latest newsMaharashtra Political latest news todayMaharashtra Political marathi newsMaharashtra Political news today marathinagpurnandurbarNCPNCP's Viraj GadagPalgharPalghar ZP Election ResultPanchayat SamitiresultRohit GavitShiv SenaShiv Sena MP Rajendra Gavittoday's Maharashtra Political newsVanai groupVarsha VaidaWashimZilla parishadअकोलाकाँग्रेसधुळेनंदुरबारनागपूरपंकज कोरेपालघरपालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकभाजपराष्ट्रवादीरोहित गावितवर्षा वायडावाशिमविराज गडगशिवसेनाशिवसेना खासदार राजेंद्र गावित
Previous Post

Pune Crime | भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

Next Post

Aryan Khan Drugs Case |’क्रूझ ड्रग्स पार्टीवरील छापा बनावट, या मागे भाजप’; आघाडी सरकारमधील मंत्र्याचा स्फोटक दावा (व्हिडिओ)

Next Post
Aryan Khan Drugs Case | ncp minister nawab malik press conference ncb alligations drug case.

Aryan Khan Drugs Case |'क्रूझ ड्रग्स पार्टीवरील छापा बनावट, या मागे भाजप'; आघाडी सरकारमधील मंत्र्याचा स्फोटक दावा (व्हिडिओ)

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

shocking suspended joint director of town planning hanumant jagannath nazarikar owns property worth rs 82 34 crore 37 companies will have family members partnerships
ताज्या बातम्या

भारतात ‘भ्रष्टाचार’ कमी होण्याचे संकेत, ‘करप्शन परसेप्शन इंडेक्स’मध्ये भारत 80 व्या क्रमांकावरून 86 व्या क्रमांकावर

January 30, 2021
0

...

Read more

Pune Crime | पुण्यातील भाजप प्रवक्त्याला मारहाण, राष्ट्रवादीच्या 4 जाणांविरुद्ध FIR

6 days ago

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

1 day ago

Summer Fashion Tips | उन्हापासून बचाव करायचा असेल तर असे कपडे घाला; जाणून घ्या

2 days ago

Wrinkles Removal Tips | वृद्धत्वापासून बचाव करायचा असेल तर 30 व्या वर्षानंतर करा ‘ही’ 5 कामे, चेहर्‍यावर तेज राहील कायम; जाणून घ्या

1 day ago

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात भरदिवसा CNG पंपावर तरुणांचा राडा; कर्मचाऱ्याला केली मारहाण (व्हिडीओ)

1 day ago

WhatsApp ची मोठी भेट ! अ‍ॅपवर क्षणात उघडू शकता छोटा-मोठा बिझनेस, मोफत मिळतील ‘या’ सर्व सुविधा

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat