बहुजननामा ऑनलाईन : महामार्गावरील एसयूव्ही कारमध्ये मागच्या सीटवर आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने पोलिसांनी पाकिस्तानमधील एका जोडप्यावर गुन्हा दाखल केला आहे. २७ ऑक्टोबर रोजी ही घटना समोर आली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या जोडप्यावर कारवाई केली आहे.
घटनेच्या वेळी जेव्हा आणखी एक वाहन त्या गाडीच्या जवळून गेले तेव्हा हे जोडपे आक्षेपार्ह स्थिती असल्याचे समजले. त्यांनी या जोडप्याचा आक्षेपार्ह अवस्थेत व्हिडिओ बनवून ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस सतर्क झाले. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी जोडप्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर लोक यावर आक्षेप घेत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले की, आम्ही पाकिस्तानच्या इस्लामिक रिपब्लीकमध्ये राहतो, पबमध्ये नाही. लोकांनी त्यांच्या मर्यादेत राहायला हवं.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –