• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Padma Awards 2022 | ‘पद्मश्रीसाठी निवड होणे हे लांच्छनास्पद’, ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी यांनी ‘पद्मश्री’ नाकारला

by sachinsitapure1
January 26, 2022
in मनोरंजन, राष्ट्रीय
0
Padma Awards 2022 veteran playback singer sandhya mukherjee turns down padma shri award 2022

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Padma Awards 2022 | प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला पद्म (Padma), पद्मश्री आणि पद्मविभूषण (Padma Bhushan Award) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारकडून (Central Government) देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी यंदा अनेकांची निवड झाली आहे. मात्र प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी उर्फ संध्या मुखोपाध्याय (Singer Sandhya Mukherjee alias Sandhya Mukhopadhyay) यांनी पद्मश्री पुरस्कार (Padma Awards 2022) स्विकारण्यास नकार (Refuses) दिला आहे. या सन्मानासाठी त्यांची संमती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या (Central Government) अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता.

संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता (Soumi Sengupta) म्हणाल्या की, त्यांच्या आईने दिल्लीहून फोन केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, त्या प्रजासत्ताक दिनाच्या सन्मान यादीत पद्मश्रीसाठी (Padma Awards 2022 ) नामांकित होण्यास तयार नाही. त्यांच्या संमतीसाठी संध्या यांना संपर्क करण्यात आला होता.

सौमी सेनगुप्ता पुढे म्हणाल्या, वयाच्या 90 व्या वर्षी जवळपास आठ दशकांची गायन कारकीर्द असताना, पद्मश्रीसठी त्यांची निवड होणे हे लांच्छनास्पद आहे. पद्मश्री एखाद्या नवीन कलाकाराला देणे योग्य आहे की ‘गीताश्री’ असलेल्या संध्या मुखोपाध्याय यांना. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या गाण्यांच्या सर्व रसिकांना देखील तेच वाटतं. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिल्याचे सेनगुप्ता यांनी सांगितले.

संध्या मुखोपाध्याय यांनी एसडी बर्मन (SD Burman), मदन मोहन (Madan Mohan), रोशन (Roshan), अनिल बिस्वास (Anil Biswas) आणि सलील चौधरी (Salil Chaudhary) यासारख्या अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसाठी (Music Directors) हिंदी चित्रपटासाठी गाणी गायली आहेत. त्यांना ‘बंग भूषण’सह (Banga Bhushan) अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title : Padma Awards 2022 | veteran playback singer sandhya mukherjee turns down padma shri award 2022

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

हे देखील वाचा

  • Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात 6333 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी  

  • Ajit Pawar | …तर राज्यात आर्थिक संकट – अजित पवार 

  • Padma Bhushan Award |  सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण’, राज्यातील ‘या’ 10 जणांना ‘पद्म’ पुरस्कार 

  • Control Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यात उपयोगी मानले जातात ‘हे’ ड्रायफ्रुट्स, जाणून घ्या
Tags: Anil BiswasAwardCentral governmentMadan MohanMusic DirectorsPadmaPadma Awards 2022padma shriPadma Shri awardPadma Vibhushanrepublic daySalil ChaudharySandhya Mukherjee aka Sandhya MukhopadhyaySD BurmanSinger Sandhya Mukherjee alias Sandhya MukhopadhyaySinging careerSoumi Senguptaअनिल बिस्वासएसडी बर्मनकेंद्र सरकारगायन कारकीर्दपद्मपद्मविभूषणपद्मश्रीपद्मश्री' पुरस्कारपुरस्कारप्रजासत्ताक दिनमदन मोहनरोशन (Roshanसंध्या मुखर्जी उर्फ संध्या मुखोपाध्यायसलील चौधरीसौमी सेनगुप्ता
Previous Post

Bank FD Saving Schemes | जर तुम्ही सुद्धा एखाद्या बँकेत काढली असेल FD तर वाचा ही महत्वाची बातमी, होईल फायदा

Next Post

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3494 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Pimpri Corona Updates In the last 24 hours in Pimpri Chinchwad 3494 patients have been released corona find out other statistics

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3494 रुग्ण 'कोरोना'मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

PMFBY | pmfby farmers should get crop insurance of rabi crop by 31 december 2021 know complete process
ताज्या बातम्या

PMFBY | शेतकर्‍यांनी रब्बी पिकाचा 31 डिसेंबर 2021 पर्यंत करावा विमा, अन्यथा मिळणार नाही लाभ

December 13, 2021
0

...

Read more

Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; स्वत: ट्विटरवरुन दिली माहिती

3 days ago

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

10 hours ago

Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित ?; किरीट सोमय्या म्हणाले…

3 days ago

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज

2 days ago

Pune Pimpri Crime | ‘इथं काम करायचे असेल तर खंडणी द्यावी लागेल’, एकावर FIR

3 days ago

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

10 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat