• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

IMA चे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांचे कोरोनाने निधन, व्हॅक्सीनचे घेतले होते दोन्ही डोस

by Balavant Suryawanshi
May 18, 2021
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
padam-shri-dr-k-k-aggarwal-passed-away-admitted-in-aiims-covid

shri-dr-k-k-aggarwal

नवी दिल्ली : वृत्त संस्था – हार्ट केयर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आणि आयएमएचे (इंडियन मेडिकल असोसिएशन) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. डॉ. अग्रवाल यांना कोरोना संसर्गानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

के. के. अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मागील 28 एप्रिलला माहिती दिली होती की, ते कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यांनी कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र कोरोना संक्रमित होऊनही ते लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करत होते.

याबाबत अधिकृत माहिती देताना सांगण्यात आले की, खुप दु:खाने सांगत आहोत की, डॉ. के. के. अग्रवाल यांचे 17 मे च्या रात्री 11.30 वाजता कोरोनाच्या दिर्घ लढाईनंतर निधन झाले. जेव्हापासून ते डॉक्टर झाले होते त्यांनी आपले जीवन लोकांसाठी आणि आरोग्य जागृततेसाठी समर्पित केले होते.

डॉ. के. के. अग्रवाल हार्ट केयर फाउंडेशनचे अध्यक्ष होते. यापूर्वी ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष होते. 2010 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

के. के. अग्रवाल यांनी 1979 मध्ये नागपुर युनिव्हर्सिटीतून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी याच विद्यापीठातून 1983 मध्ये एमएसची डिग्री मिळवली. त्यांनी पुरातन वैदिक औषधे आणि अधुनिक औषधांच्या संबंधाबाबत अनेक पुस्तके लिहिली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी अग्रवाल यांना डॉ. बी. सी. रॉय पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले आहे.

Tags: Both Dosescoronary deathformer president Padma Shri Dr. K. K. AgarwalHeart Care Foundation of IndiaIndian medical associationPresident and IMAVaccineइंडियन मेडिकल असोसिएशनकोरोनाने निधनदोन्ही डोसप्रेसिडेंट आणि आयएमएमाजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवालव्हॅक्सीनहार्ट केयर फाउंडेशन ऑफ इंडिया
Previous Post

मायकल वॉनने विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे भडकली ऑस्ट्रेलियाची महिला पत्रकार, म्हणाली…

Next Post

देशात महाराष्ट्रासह ‘या’ 11 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय ब्लॅक फंगस, जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी

Next Post
black-fungus-cases-in-india-know-black-fungus-symptoms-and-precautions

देशात महाराष्ट्रासह 'या' 11 राज्यांमध्ये वेगाने पसरतोय ब्लॅक फंगस, जाणून घ्या लक्षणे आणि घ्यावयाची खबरदारी

Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
0

नागपूर : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर, बहुमत चाचणी (Majority Test) जिंकल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात पोहोचले....

Read more
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
 Eknath Shinde On Uddhav Thackeray | maharashtra cm eknath shinde hits back shivsena uddhav thackeray says rickshaw has mercedes behind

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘ब्रेक फेल गेलेला रिक्षाचालक’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

7 days ago

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

4 days ago

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या

2 days ago

Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

5 days ago

Maharashtra Political Crisis | …तर शिवसेना 100 हून जास्त जागा जिंकेल; संजय राऊतांचा मोठा दावा

1 day ago

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat