• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘फेसबुक-ट्विटर’ असो की नेटफ्लिक्स-Amazon, सर्वांसाठीच बनवली गेली कठोर नियमावली; न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार, 3 स्तरावरून असणार ‘लक्ष’

by Namrata Sandhbhor
February 25, 2021
in टेक्नोलॉजी, ताज्या बातम्या
0
ravishankar-prasad-prakash-

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सोशल मीडियावर कोणताही वादग्रस्त कंटेट पोस्ट करत असाल तर आता जपूनच. आता तुमच्यावर होऊ शकते कारवाई. सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टलसाठी केंद्र सरकारकडून नवी नियमावली आणली जात आहे. त्याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी आज (गुरुवार) दिली.

सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर आणि इतर), OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार केली जावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे सातत्याने केली जात होती.

त्यानुसार, सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार आता सोशल मीडियावर येणाऱ्या ‘फेक न्यूज’वर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी तीन स्तरावर लक्ष ठेवले जाणार आहे. नोडल अधिकाऱ्याची नियुक्तीही केली जाणार आहे. जर तुम्ही कोणतीही वादग्रस्त पोस्ट केली तर तुम्हाला तक्रार दिल्याच्या 24 तासांत संबंधित पोस्ट डिलिट करावी लागणार आहे.

अपलोड केलेल्या व्हिडिओचा सोर्स सांगणे बंधनकारक
जर तुम्ही सोशल मीडियावर कोणताही वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला तर तुम्हाला त्याच्या सोर्सची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे अश्लिल कंटेटही तुम्हाला 24 तासांत डिलिट करणे गरजेचे असणार आहे. तसेच पोस्ट सर्वात पहिले कोणी टाकली याचीही माहिती द्यावी लागणार आहे. चुकीच्या वापरावर कारवाई केली जाणार आहे.

3 महिन्यांचा कालावधी लागणार
सध्या या सर्व बाबींकडे लक्ष ठेवले जात असून, येत्या 3 महिन्यांच्या कालावधीनंतर हे नवे नियम लागू होणार आहेत, हेदेखील सरकारकडून सांगण्यात आले आहे.

अफवांना बसणार चाप
दरम्यान, केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जी नवी नियमावली लागू केली आहे. त्यामुळे तथ्यहीन आणि विनाधार पोस्ट व्हायरल करण्याला लगाम लागणार आहे. त्यामुळे अफवांनाही चाप बसणार आहे.

Tags: Central governmentFacebookFake Newsnews portalOTT PlatformOTT प्लॅटफॉर्मPrakash Javadekarsocial mediatwitterUnion Minister Ravi Shankar Prasadकेंद्र सरकारकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादट्विटरन्यूज पोर्टलप्रकाश जावडेकरफेक न्यूजफेसबुकसोशल मीडिया
Previous Post

मराठा आरक्षणावरून सरकार आणि प्रशासनात जुंपली ?

Next Post

Pune News : बनावट टोल पावतीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 जणांना अटक; खेड-शिवापूर टोल नाक्यावरील प्रकार

Next Post
Khed-Shivapur-Toll

Pune News : बनावट टोल पावतीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 जणांना अटक; खेड-शिवापूर टोल नाक्यावरील प्रकार

another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari
राजकीय

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच मुद्यावरून राज्यातील राजकारण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून...

Read more
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
we-have-requested-the-cm-to-announce-a-complete-lockdown-in-the-state-from-tomorrow-at-8-pm-this-was-the-request-of-all-ministers-to-cm-now-it-is-his-decision-maharashtra-health-minister-rajesh-top

उद्या रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ! मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली विनंती, उध्दव ठाकरे घोषणा करणार

April 20, 2021
latest-news-andhra-pradesh-state-government-employees-will-get-electric-two-wheelers

सरकारची कर्मचार्‍यांसाठी खुशबखर ! मिळणार इलेक्ट्रिक स्कूटर अन् 3 वर्षापर्यंत एकमद फ्री असेल मेंटनन्स, जाणून घ्या

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ravishankar-prasad-prakash-
टेक्नोलॉजी

‘फेसबुक-ट्विटर’ असो की नेटफ्लिक्स-Amazon, सर्वांसाठीच बनवली गेली कठोर नियमावली; न्यूज पोर्टलसाठी नियमावली तयार, 3 स्तरावरून असणार ‘लक्ष’

February 25, 2021
0

...

Read more

‘जनतेनं मुख्यमंत्र्यांचं ऐकलंय, आता विरोधी पक्षानं 1 मे पर्यंत घरीच बसावं’

5 days ago

कोरोनाबाधितांना रक्ताची मदत करण्यासाठी रक्तदान करा – मिनाझ मेमन

6 days ago

पुन्हा होणार Surgical Strike, वाचा PM मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या कुरघोडयांना उत्तर देण्यासंदर्भातील अमेरिकेचा रिपोर्ट

6 days ago

मृत वीज कंत्राटी कामगाराला स्वखर्चाने 10 लाखांचा विमा सुरक्षा कवचाचा लाभ

4 days ago

हज यात्रेला जाणार्‍या सर्व यात्रेकरूंना कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच मिळेल परवानगी, जाणून घ्या सविस्तर

3 days ago

कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ मध्ये कोणाची होणार ‘एन्ट्री’?

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat