यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या या कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, महापौर शोभा बनशेट्टी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेसह अनेक संघटनांनी विरोध करत ‘शिवयोगी सिद्धेश्वर’ हे सोलापूरचे ग्रामदैवत असल्याने सिद्धेश्वरांचे नाव या विद्यापीठाला द्यावे अशी मागणी बरेच दिवस लावून धरली होती. परंतु आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सरकार धनगर समाजाचे आरक्षण असो या विद्यापीठ नामविस्ताराचा निर्णय तातडीने घेत आहे.
कार्यक्रमात गोंधळ घालू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. पहाटे सकाळीच शिवा-अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या शहराध्यक्ष शरणबसप्पा केंगनाळकर, सरचिटणीस महांतेश पाटील, सुदीप चाकोते, अप्पू येलशेट्टी आदींनी ताब्यात घेतले आहे.
एकूणच विद्यापीठ नामविस्तार म्हटलं कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीचा इतिहास जागा होतो.