• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

One-Time Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘वन-टाइम पेन्शन’ पर्याय ! आता NPS नाही तर OPS अंतर्गत मिळणार, जाणून घ्या

by nageshsuryavanshi
January 18, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
One-Time Pension | one time pension option under ops in place of nps for central government employees

File Photo

 बहुजननामा ऑनलाइन टीम – One-Time Pension | ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची (Central Government Employees) नेमणुक वर्ष 1 जानेवारी 2004 आगोदर केली होती. मात्र, ते वर्ष 1 जानेवारी 2004 अथवा त्यानंतर सरकारी सेवेमध्ये रुजू झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (National Pension System) जागी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) (Central Civil Service) नियमांतर्गत कव्हरेज संदर्भात पुन्हा एकदा कार्यालयीन निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यानूसार आता OPS अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वन-टाइम पेन्शन (One-Time Pension) पर्याय असणार आहे.

सरकारी कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या जागी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम 1972 अंतर्गत कव्हरेजसाठी 1 वेळचा पर्याय दिला होता. वर्ष 1 जानेवारी 2004 आधीच्या रिक्त पदांवर 31 डिसेंबर 2003 रोजी अथवा त्याच्यापुर्वी नेमणुक केलेल्या मात्र 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर सेवेत रुजू झाल्यावर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामगारांना हा पर्याय दिला होता.

एक-वेळचा पर्याय 7 फेब्रुवारी 2020 आणि 31 मार्च 2021 च्या कार्यालयीन निवेदनानुसार दिला होता. तसेच हा पर्यायाच्या गुंतलेल्या विविध क्रियांसाठी विहित कट-ऑफ तारखा दिल्या होत्या. (One-Time Pension)

 

सरकारी कर्मचाऱ्यांनी (Central Employees) विहित काल मर्यादेत पर्याय सादर करून देखील काही कार्यालयांनी या कामांच्या निर्धारित वेळेत हे पर्याय ठरवले नव्हते.
प्रकरणे वेळेत निकाली काढणे आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी खटल्यांच्या प्रक्रियेसाठी कट-ऑफ तारखा विहित केल्या होत्या. असं निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या निदर्शनास आणून दिलेय.

विभागाने दिलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे की, ”संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पर्यायावर निर्धारित वेळेत प्रक्रिया न करण्याचे कारण म्हणून या कट-ऑफ तारखा घेतल्या जाऊ शकत नाहीत. म्हणूनच विहित वेळेत सरकारी कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या पर्यायांवर आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती सर्व मंत्रालये आणि विभागांना करण्यात आली आहे.”

दरम्यान, नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) लागू झाल्यानंतर, 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर सशस्त्र दल वगळता केंद्र सरकारच्या (Central Government) सेवेतील पदांवर नियुक्त झालेले सर्व सरकारी कर्मचारी अनिवार्यपणे NPS अंतर्गत येतात. केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम, 1972 आणि अन्य संबंधित नियमांमध्ये सुधारणा केलीय.

31 डिसेंबर 2003 सालानंतर सरकारी सेवेत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होत नव्हते. दरम्यान, 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम, 1972 अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळावा अशी विनंती केंद्र सरकारकडे केली गेली होती.

Web Title :-  One-Time Pension | one time pension option under ops in place of nps for central government employees

Best Business Ideas | गावातील लोकांनी कमी खर्चात सुरू करावेत हे 7 उद्योग, कमी वेळात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

Online Correction In Aadhaar Card | ‘आधार कार्ड’मध्ये ऑनलाइन सुधारणा करण्यासाठी लागतात ‘ही’ 32 कागदपत्रे, पहा – संपूर्ण यादी

PM Kisan | सरकारने बदलले नियम, आता ‘या’ कागदपत्रांशिवाय मिळणार नाहीत पैसे, तात्काळ करा अपडेट

Tags: Central Civil Servicecentral government employeesEmployeesGovernment employeeslatest marathi newslatest news on One-Time Pensionlatest One-Time Pensionmarathi One-Time PensionNational pension systemNPSOne-Time PensionOne-Time Pension latest newsOne-Time Pension latest news todayOne-Time Pension marathi newsOne-Time Pension newsOne-Time Pension news today marathiOPSPensionstoday’s One-Time Pension newsकेंद्रीय कर्मचारीकेंद्रीय नागरी सेवानॅशनल पेन्शन सिस्टिमपेन्शनराष्ट्रीय पेन्शन प्रणालीवन-टाइम पेन्शनसरकारी कर्मचारी
Previous Post

Best Business Ideas | गावातील लोकांनी कमी खर्चात सुरू करावेत हे 7 उद्योग, कमी वेळात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

Next Post

Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत

Next Post
Post Office Small Saving Scheme | post office gram suraksha scheme you can make amount up to 35 lakhs know detail

Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकीय

बस कंडक्टरने केली आत्महत्या, कुटुंबाने ठाकरे सरकारला धरले जबाबदार

November 10, 2020
0

...

Read more

New Generation Mahindra Scorpio N | प्रतीक्षा संपली ! महिंद्राने केली 2022 Scorpio N SUV च्या लाँचच्या तारखेची घोषणा; जाणून घ्या फिचर

2 days ago

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

13 hours ago

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

2 days ago

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

2 days ago

Causes Of Share Market Crash | मोबाईलने शेअर बाजाराला बनवले जुगाराचा अड्डा, आता आणखी होऊ शकते घसरण – विजय केडिया

2 days ago

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat