• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune : कचरा जिरवण्यासाठी मिळकत करात सवलत घेणाऱ्या सोसायट्या पालिकेच्या ‘रडार’वर

by Sikandar Shaikh
November 26, 2020
in ताज्या बातम्या
0

पुणे : पुणे महापालिकेने मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासोबतच कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी महत्वपुर्ण पाउल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये मोठ्या सोसायट्यांना सोसायटीच्या आवारातच कचरा जिरविण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. तर कचर्‍याचे प्रकल्प दाखवून ज्या सोसायट्यांमध्ये मिळकतकरात पाच टक्के सवलत घेतली जाते अशा सोसायट्यांचे ऑडीट करून प्रकल्प बंद असलेल्या सोसायट्यांची ‘सवलत’ काढून घेतली जाणार आहे.

महापालिकेने मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी महत्वपुर्ण पावले उचलली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी बर्‍यापैकी सर्व मिळकतींना भेट दिली आहे. यासोबतच कर आकारणी न झालेल्या मिळकती शोधण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र ४०० कर्मचारी नेमले आहेत. हे कर्मचारी प्रत्येक मिळकतींना भेट देउन कर आकारणी झाली की नाही , वापरातील बदल याची तपासणी करून कर आकारणी करणार आहेत.

या कर्मचार्‍यांना यासोबतच १०० सदनिकांच्या सोसायट्यांमध्ये नियमानुसार सोसायटीच्या आवारातच कचरा जिरवला अथवा त्यावर प्रक्रिया केली जाते की नाही याची माहिती घेणार आहेत. तसेच यापुर्वी ज्या सोसायट्यांनी गांडूळ खत प्रकल्प व कचर्‍यावरील अन्य प्रकल्प राबविले आहेत व मिळकत करात ५ टक्के सूट घेतात त्या सोसायट्यांमध्ये हे प्रकल्प सुरू आहेत की नाही याचीही खातरजमा करणार आहेत. याचा ताळमेळ स्वच्छ संस्थेसारख्या स्थानीक कचरा वेचकांकडून घालण्यात येणार आहे. ज्या सोसायट्यामधील प्रकल्प बंद असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newsCoronacurrent newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaNews in Marathipunesocietystafftaxationtodays latest newstodays marathi newstop news bahujannamaVermicompost Projectwasteकचराकर आकारणीकर्मचारीकोरोनागांडूळ खत प्रकल्पपुणेबहुजनामासोसायटी
Previous Post

एकनाथ खडसे यांच्या ‘जनसेवे’ला राज्यपाल कोश्यारी यांची पोच’पावती’

Next Post

मुंबई- पुणे द्रुतगतीवर एसटी बसचा अपघात, एकजण ठार तर 16 जखमी

Next Post

मुंबई- पुणे द्रुतगतीवर एसटी बसचा अपघात, एकजण ठार तर 16 जखमी

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

Pune : कचरा जिरवण्यासाठी मिळकत करात सवलत घेणाऱ्या सोसायट्या पालिकेच्या ‘रडार’वर

November 26, 2020
0

...

Read more

Sangli News : शिराळा तालुक्यातील विवाहित तरूणीचा मृतदेह विहिरीत आढळल्यानं प्रचंड खळबळ

2 days ago

Birthday SPL : महेश बाबूमुळं नम्रता शिरोडकरनं सोडलं होतं फिल्मी करिअर ! ‘या’ कारणामुळं लपवून ठेवली होती डेटींगची बाब

3 days ago

हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी बंगाली अभिनेत्री सायानी घोषविरोधात FIR

6 days ago

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

1 day ago

Pune News : दत्तवाडीतील युवकाच्या खूनाचा पर्दाफाश, पोलिसांकडून चौघांना अटक

2 days ago

ठाकरे सरकारमध्ये मलिद्यासाठी भांडण; फडणवीसांनी केला गंभीर आरोप

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat