पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील ओमिक्रॉनचे (Omicron Covid Variant) रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच रुटीन चेकअप (Routine Checkup) मध्ये ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत आहेत.
आज राज्यात 133 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पुणे शहरात (PMC) – 118, पिंपरी-चिंचवड (PCMC) – 8, पुणे ग्रामीण (Pune Rural) – 3, वसई-विरार (Vasai Virar) आणि मुंबई (Mumbai) – प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत 1009 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 439 रुग्ण बरे झाले आहेत.(Omicron Covid Variant)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण?
1. मुंबई – 566
2. पुणे महापालिका – 201
3. पिंपरी-चिंचवड – 53
4. ठाणे – 36
5. पुणे ग्रामीण – 32
6. नागपूर -30
7. पनवेल – 17
8. नवी मुंबई आणि कोल्हापूर – प्रत्येकी 10
9. सातारा – 8
10. कल्याण डोंबिवली – 7
11. उस्मानाबाद आणि वसई विरार – प्रत्येकी 6
12. भिवंडी निझामपूर – 5
14. औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली आणि औरंगाबाद – प्रत्येकी 2
15. लातूर, अकोला, रायगड – प्रत्येकी 1
Web Title : Omicron Covid Variant | Worrying! Today, 133 new patients of Omaicron are in the state, the highest being 118 patients in Pune
PM Kisan योजनेचा लाभ घेणार्या शेतकर्यांना मिळते कमी व्याजावर कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ
PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर
Corona Third Wave | राज्यात ‘कोविड’चा पीक टाईम कधी, कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार?
Pune Crime | पुण्यात बॅडमिंटनपटू काश्मिरा भंडारीचा दुर्दैवी मृत्यू