• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पोस्टमार्टमसाठी पाठवलेला व्यक्ती चौकात चहा पिताना सापडला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

by Namrata Sandhbhor
February 23, 2021
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
post mortem

देवरिया : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश देवरियामध्ये एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. येथे एका व्यक्तीचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला. हॉस्पीटलमध्ये पाठवलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सलेमपुर पोलिसांनी पंचनामा तयार करून मृतदेह पीएमसाठी मर्चरीमध्ये पाठवला. परंतु काही वेळातच समजले की, मृत व्यक्ती तर जिवंत आहे आणि आपल्या गावातील चौकात चहा पित आहे, तेव्हा घाईघाईत पोस्टमार्टम थांबवण्यात आले.

हे प्रकरण सलेमपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनौती रेल्वे क्रॉसिंगजवळचे आहे. येथे रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती जखमी आवस्थेत मिळून आला. त्यास काही लोकांनी अ‍ॅम्ब्युलन्सने सीएचसी सलेमपुर येथे पाठवले जिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याची माहिती कुणीतरी मईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री नगर गावात दिली, की या गावातील फुलेश्वर वय 55 यांचा मृत्यू झाला आहे. जबरदस्त धक्का बसलेला त्यांचा मुलगा रविंद्र काही लोकांसोबत घाईगडबडीत हॉस्पीटलमध्ये पोहचला तेव्हा मृतदेह पाहून रडू लागला, त्याने मृतदेह ओळखल्यानंतर सलेमपुर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवला. मुलगा सुद्धा मर्चरीमध्ये गेला.

दुसरीकडे गावात फुलेश्वर यांच्या मृत्यूने शोककळा पसरली होती. अंत्यसंस्कारासाठी बांबूसुद्धा कापून आणले गेले होते. याच दरम्यान गावातील एका चौकात फुलेश्वर हे काही लोकांना चहाच्या दुकानात चहा पिताना दिसले. एकाने त्यांना सांगितले की, तुमचा मृत्यू झाला म्हणून संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे आणि तुमचा मुलगा शवविच्छेदन गृहात गेला आहे, ज्यानंतर तिथूनच त्यांच्या मुलाशी व्हिडिओ कॉलद्वारे बातचित करून देण्यात आली. वडीलांना जिवंत पाहून मुलगा आनंदित झाला आणि घरी परतला. गावात सुद्धा ही बातमी समजताच सर्वजण आनंदी झाले. याची माहिती सलेमपुर पोलिसांना मिळताच त्यांनी बेवारस मृतदेहाचे पीएम तातडीने थांबवले.

Tags: CHC SalempurCorpsesdeoriaDhanauti railway crossingFuleshwarRavindraSalempur PoliceTeauttar pradeshउत्तर प्रदेशचहादेवरियाधनौती रेल्वे क्रॉसिंगफुलेश्वरमृतदेहरविंद्रसलेमपुर पोलीससीएचसी सलेमपुर
Previous Post

धक्कादायक ! लातूरमधील एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थी कोरोना ‘पॉझिटिव्ह’

Next Post

चांगली बातमी : आता डिजिटल पेमेंटमध्ये येणार नाही कोणतीही अडचण ! बँकांनी मिळून घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post
Mobile

चांगली बातमी : आता डिजिटल पेमेंटमध्ये येणार नाही कोणतीही अडचण ! बँकांनी मिळून घेतला 'हा' मोठा निर्णय

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pune News : लोहगाव व बुधवार पेठेत घरफोड्या, 2 लाखांचा ऐवज लंपास

6 days ago

‘मुख्यमंत्री न्यायप्रिय, ते न्याय करणारच’

3 days ago

जॉन अब्राहम-इमरान हाश्मीच्या ‘मुंबई सागा’चा टीझर रिलीज; सुनील शेट्टीची दमदार ‘वापसी’

6 days ago

जळगाव : एकनाथ खडसेंचा धमाका ! भाजपचे 13 नगरसेवक राष्ट्रवादीत; आता आली भाजपची प्रतिक्रिया

6 days ago

वडगाव रासाईतील गुन्हे राजकीय द्वेषातुन. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आमदारांवर टीकेची झोड उठवली.

4 days ago

खळबळजनक ! उदगीरमधून 3 अल्पवयीन मुलं गायब

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat