बहुजननामा ऑनलाइन टीम – नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी सध्या तरूणांसाठी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मधील पदांसाठी इच्छूक असणारे दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंकच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. ही भरती शास्त्रज्ञ सहायक-बी आणि टेक्निशियन बी च्या रिक्त पदांसाठी होत आहे.
पदांची संख्या : 112
पदाचे नाव : शास्त्रज्ञ सहायक-बी आणि टेक्निशियन बी
वय मर्यादा : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल 25 से 30 वर्ष निर्धारित करण्यात आले आहे.
महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरूवातीची तारीख – 15 जानेवारी, 2020
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी, 2020
असा करा अर्ज :
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट https://npcilcareers.co.in/MainSite/default.aspx च्या माध्यमातून 15 जानेवारी, 2020 पासून 31 जानेवारी, 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.