• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आता तुम्ही स्वप्नातच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा : अनिल परब

by sheetal
November 21, 2020
in राजकीय
0
Anil Parab

Anil Parab

बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझेदेखील शंभर टक्के समर्थन आहे, असे मत भाजप नेते आमदार आशिष शेलार ( BJP leader MLA Ashish Shelar) यांनी व्यक्त केले होते. शेलार यांच्या विधानावर शिवसेनेने टीका केली आहे. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये. भाजपला सत्तेची स्वप्नं पडत आहेत आणि त्याच स्वप्नात(Anil Parab) त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा, असा टोला शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब (Shiv Sena leader and Transport Minister Anil Parab) यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या ”कर्तृत्ववान मराठा स्त्रिया” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावेळी शेलार यांनी त्या पुस्तकातील दाखला देत मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, असे मत व्यक्त केले होते. शेलारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर परब यांनी आज शेलारांच्या विधानावर प्रतिक्रिया ही दिली.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

अ‍ॅमेझॉनला झटका; रिलायन्स आणि फ्यूचर समूहाच्या डीलला मिळाली CCI ची मंजुरी

Next Post

Pune : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक; 40 किलो गांजा जप्त

Next Post
Additional charge of Director General

Pune : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक; 40 किलो गांजा जप्त

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

ऑस्ट्रेलिया दौर्‍यात ‘नाव’ कमविणार्‍या मोहम्मद सिराजनं स्वतःलाच दिलं ‘भन्नाट’ गिफ्ट !

5 days ago

कस्टमकडून 1 कोटी 28 लाखांचे परकीय चलन जप्त

3 days ago

Video : शर्टलेस रितेश देशमुखनं जेनेलियाला केलं Kiss ! कपलचा ‘रोमँटीक’ व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल

5 days ago

RRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’ सिनेमाकडून का केली जातेय बक्कळ कमाईची अपेक्षा ? जाणून घ्या आरआरआरचा Full Form

2 days ago

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

4 days ago

Pimpri News : बुलेट चोरी करणारे दोनजण गजाआड, 13 बुलेटसह 15 दुचाकी जप्त

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat