• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आता Aadhar Card च्या मदतीनं पूर्ण होणार वाहन परवान्याची कामं

by ajayubhe
February 12, 2021
in महत्वाच्या बातम्या
0
Aadhar Card

Aadhar Card

बहुजननामा ऑनलाइन टीम – रस्ते वाहतूक मंत्रालयानं अलीकडेच एक मसुदा ततयार केला ज्यात वाहन मालक संपर्क रहित म्हणजे कॉन्टॅक्ट लेस सेवा घेऊ शकतात. याशिवाय परिवहन विभागाचे काम रांगा लावून करण्याऐवजी आधार कार्ड वापरून सोप्या पद्धतीनं करण्यास ते सक्षम असतील.

या मसुद्यात परवाना मिळवणं, डीएलचं नुतनीकरण करणं, पत्ता बदलणं, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्ससह वाहन कागदपत्रांचं हस्तांतरण करणं यासह 16 इतर सेवांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी आधारचं प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. आधार प्रमाणीकरण घरच्या घरी देखील केलं जाऊ शकतं.

बनावट परवान्यांवर घातली जाणार बंदी

आधार प्रमाणीकरण बनावट परवाने वारणाऱ्यांवर बंदी आणेल आणि कोणतीही व्यक्ती एकापेक्षा जास्त वाहन चालक  परवाना वापरण्यास सक्षम राहणार नाही. याचं स्पष्टीकरण देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, लोक ऑनलाईन सेवांसाठी अधिक पर्याय निवडत आहेत आणि आम्ही ते जास्तीत जास्त वापरलं जाईल अशी आशा करतो.

ड्रायव्हींग टेस्ट देण्याची गरज नाही’

सरकार आता ड्रायव्हींग लायसन्स मिळवण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अशी तरतूद करत आहे की, वाहन चालवण्यासाठी प्रशिक्षण केंद्राचं प्रशिक्षण घेतल्यानंतर ड्रायव्हींग परवान्यासाठी अर्ज करताना कोणालाही ड्रायव्हींग टेस्ट देण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की, आपण ड्रायव्हींग प्रशिक्षण केंद्रावरून वाहन चालवायला शिकला तर परवान्यासाठी आपल्याला कोणतीही चाचणी देण्याची गरज नाही. या योजनेवर सरकारनं काम सुरू केलं आहे.

Tags: Aadhar CardVehicleVehicle Licenseरस्ते वाहतूक मंत्रालयवाहन परवाना
Previous Post

2024 च्या निवडणूकीत भाजपचा मोठा प्लॅन; चंद्रकांत पाटलांनी सांगितला भलामोठा आकडा

Next Post

तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा ? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले ? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना सवाल

Next Post
Amit Shah

तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा ? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले ? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना सवाल

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Aadhar Card
महत्वाच्या बातम्या

आता Aadhar Card च्या मदतीनं पूर्ण होणार वाहन परवान्याची कामं

February 12, 2021
0

...

Read more

2 दिवसांचे म्हणत 7 दिवसांचे Lockdown करुन जनतेची फसवणूक केली, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आरोप (व्हिडीओ)

4 days ago

सोन्याचा भाव जैसे थे तर चांदी चकाकली, जाणून घ्या आजचा दर

2 days ago

राज्यात ‘कोरोना’ धोका कायम ! गेल्या 24 तासात 55 हजार 469 नवीन रुग्ण, 297 जणांचा मृत्यू

6 days ago

आरोपीला पकडण्यासाठी बंगालमध्ये गेले होते बिहारचे पोलिस अधिकारी, रात्री उशिरा दरोडेखोरांनी मारून टाकलं

2 days ago

अनिल देशमुख आणि राज्य सरकारला ‘सुप्रीम’ दणका ! याचिका SC ने फेटाळली

4 days ago

15 हजार गिरणी कामगारांना घरे मिळवून देणारे कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat