• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आता देशभरातील प्रसिद्ध मंदिरांचे प्रसाद आपल्या घरी पोहोचविणार टपाल विभाग, ऑनलाईन करा बुकिंग

by sheetal
December 24, 2020
in उत्सव
0
book online

book online

बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय टपाल विभाग आतापर्यंत लोकांच्या घरी पत्रे पाठवत असे, परंतु आता ते देशातील प्रसिद्ध मंदिरांचे नैवेद्यही आपल्या घरी पोहोचवणार आहे. (book online)कोरोना कालावधीमुळे भक्तांना प्रख्यात मंदिरांमध्ये देवाचे दर्शन होऊ शकत नाहीत पण जर देवाचा प्रसाद घरी बसून मिळाला तर, मनातील ही इच्छा डाक विभाग पूर्ण करणार आहे. दरम्यान, यासाठी आपल्याला आपला खिसा थोडा सैल करावा लागेल.

 या देवळांचा मिळू शकेल  नैवेद्य 

 टपाल विभाग केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिर आणि हनुमान गढी अयोध्या मंदिरातील प्रसाद लोकांच्या घरी पोहोचवेल. यासह टपाल खात्याने काशी विश्वनाथ मंदिरााचा प्रसाद भाविकांच्या घरी पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा देशभर उपलब्ध होईल, असे पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. टपाल विभागाने या प्रसिद्ध मंदिराचे प्रसाद देशभरात पोहोचविण्यासाठी त्यांच्यासह एमओयू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोक कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून प्रसाद बुक करू शकतात. दरम्यान यापूर्वी टपाल विभागाने माता श्री वैष्णो देवीच्या प्रसादाची सेवा सुरु केली होती.
Tags: book onlineऑनलाईनटपाल विभागप्रसिद्ध मंदिरांचे प्रसाद
Previous Post

‘वाणिज्य’च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्यभिमुख शिक्षणाची संधी : डॉ. नितीन करमळकर

Next Post

भीमा कोरेगाव : संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा, रिपब्लिकन युवा मोर्चाची मागणी

Next Post
Sambhaji Bhide

भीमा कोरेगाव : संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा, रिपब्लिकन युवा मोर्चाची मागणी

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

book online
उत्सव

आता देशभरातील प्रसिद्ध मंदिरांचे प्रसाद आपल्या घरी पोहोचविणार टपाल विभाग, ऑनलाईन करा बुकिंग

December 24, 2020
0

...

Read more

Pune News : दुर्देवी ! 60 वर्षाच्या आजोबांनी नातीला वाचवण्यासाठी घेतली धाव, डिंभे कालव्यात बुडून आजोब-नातीचा मृत्यू

4 days ago

BCCI च्या पुढील वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ‘या’ 6 क्रिकेटपटूंची होईल चांदी ! Virat Kohli च्या बरोबरीने मिळू शकेल पगार

2 days ago

Sangli News : जत ते सांगोला रोडवरून जाणार्‍या सराफाच्या डोळयात चटणी टाकून 2 कोटी 33 लाखाचे सोन्याची बिस्कीटे लंपास

1 day ago

नवर्‍यानं लहान साईजचा ब्रा गिफ्ट केला, तर नवरीनं लग्नाच्या हॉलमध्येच मागितला घटस्फोट

3 days ago

सपना चौधरीने मुलाचे नाव ठेवले अगदी ‘युनिक’, चाहत्यांशी झालेल्या संभाषणात सांगितले, लॉन्च केले चॅनल

4 days ago

Pune News : बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना बंद करू नका, अन्यथा…

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat