• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SBI ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त एका WhatsApp वर ATM मशीन पैसे देण्यासाठी येईल तुमच्या घरी

by pawan
August 23, 2020
in अर्थ/ब्लॉग, राष्ट्रीय
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – असे म्हटले जाते की, तहानलेल्या व्यक्तीला विहिरीजवळ जावे लागते. परंतु, एटीएम मशीनच्या बाबतीत असे होणार नाही. आता तुम्हाला कॅश घेण्यासाठी एटीएम मशीनपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. उलट, एटीएम मशीन पैसे देण्यासाठी तुमच्या घरापर्यंत येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे. तुम्ही आता केवळ एक व्हॉट्सअप मॅसेजच्या मदतीने एटीएम मशीन आपल्या घरी बोलावू शकता.

एसबीआयने सुरू केली नवी सेवा
एसबीआयने आता आपल्या मोबाईल एटीएम मशीन घरोघरी नेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसबीआयने ’आपकी मांग पर, एटीएम आपके द्वार पर’ ही सेवा सुरू केली आहे. बँकेने ग्राहकांना म्हटले आहे की, तुम्ही फक्त एक व्हॉट्सअप आम्हाला करा आणि आम्ही एटीएम मशीन तुमच्या घरासमोर घेऊन येऊ. तुम्ही मोबाइल एटीएम घरी बोलावण्यासाठी बँकेला फोनसुद्धा करू शकता. एसबीआयने या नवीन सेवेची सुरूवात लखनऊमध्ये केली आहे.

आता मिनिमम बॅलन्स आणि एसएमएस चार्ज नाही
एसबीआयने आपल्या ग्राहकांना आणखी एक भेट दिली आहे. एसबीआय मिनिमम बॅलन्स आणि एसएमएस चार्जेस ग्राहकांकडून घेणार नाही. बँकेने आता हे शुल्क माफ केले आहे. नुकतेच एसबीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. एसबीआयच्या 44 कोटीपेक्षा जास्त खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

Tags: atm machinebahujannamabahujannama onlineCustomerlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLucknowmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaminimum balanceNews in MarathiSBISMS Chargestate bank of indiatodays latest newstodays marathi newsWhatsapp messageएटीएम मशीनएसएमएस चार्जएसबीआयग्राहकबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमिनिमम बॅलन्सलखनऊव्हॉट्सअप मॅसेजस्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

Petrol Diesel Price Today : पेट्रोलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

Next Post

Coronavirus : देशात 30 लाखापेक्षा जास्त ‘कोरोना’ व्हायरसची प्रकरणे, गेल्या 24 तासात 70488 नवे पॉझिटिव्ह !

Next Post

Coronavirus : देशात 30 लाखापेक्षा जास्त 'कोरोना' व्हायरसची प्रकरणे, गेल्या 24 तासात 70488 नवे पॉझिटिव्ह !

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

अर्थ/ब्लॉग

SBI ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त एका WhatsApp वर ATM मशीन पैसे देण्यासाठी येईल तुमच्या घरी

August 23, 2020
0

...

Read more

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पात्र मागासवर्गीय उमेदवारांची ‘मॅट’मध्ये धाव

15 hours ago

तुम्ही निवडलेल्या उमेदवारावर पहिल्या दिवशीच शिक्रापुर,लोणिकंद , मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

7 days ago

Pune News : ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

7 days ago

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

14 hours ago

‘ज्यांना उत्तरं देणं मला आवश्यक वाटत नाही, त्यांना मी थेट ब्लॉक करते’ – नेहा पेंडसे

4 days ago

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat