• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Norway : Corona Vaccine ! लसीकरणानंतर 23 लोकांचा मृत्यू, नॉर्वेने कोरोनाच्या वॅक्सीनवर जगाला केले सावध

by sajda
January 16, 2021
in international news
0
Oxford vaccine

Oxford vaccine

बहुजननामा ऑनलाइन टीम – नॉर्वे(Norway) : जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दरम्यान, नॉर्वेने(Norway) दावा केला आहे की, व्हॅक्सीन देण्यात आल्यानंतर येथे 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. नॉर्वेमध्ये अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या फायजरच्या व्हॅक्सीनचा वापर केला जात आहे. नॉर्वेने आपल्या दाव्यात म्हटले की, व्हॅक्सीनेशननंतर मृत्यू पावलेले लोक ज्येष्ठ होते. सध्या देशात 33,000 लोकांना व्हॅक्सीनचा पहिला डोस मिळाला आहे. नॉर्वेमध्ये लसीकरणानंतर मरण पावलेले लोक खुप वृद्ध होते. मृतांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे. अनेकजण 90 वर्षापेक्षा जास्त वयाचे होते.

मागील वषी 26 डिसेंबरपासून नॉर्वेमध्ये लसीकरण प्रक्रिया सुरू झाली होती. नॉर्वे सरकारने म्हटले की, व्हॅक्सीन ज्येष्ठ आणि अगोदरपासून आजारी लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. नॉर्वेजियन मेडिसिन एजन्सीनुसार, 23 मृत्यूंपैकी 13 जणांची ऑटोप्सी करण्यात आली आहे, ज्याच्या अहवालावरून समजले की, व्हॅक्सीनच्या सामान्य दुष्परिणामांनी सुद्धा आजारी आणि ज्येष्ठ लोकांवर गंभीर परिणाम केला.

गंभीर आजारी लोकांसाठी साइड इफेक्ट्सचे गंभीर परिणाम
नॉर्वेजियन इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने म्हटले, गंभीर आजारी लोकांसाठी हलक्या व्हॅक्सीन साइड इफेक्ट्सचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ज्यांचे आयुष्य खुप कमी राहिले आहे त्यांच्यावर व्हॅक्सीनचा प्रभाव खुपच कमी होऊ शकतो.

अन्य देशांनी गंभीर नजर ठेवावी
नॉर्वेने म्हटले आहे की, या सिफारशीचा अर्थ हा बिलकुल नाही की तरूण आणि निरोगी लोकांनी लस घेऊ नये, परंतु हा या गोष्टीचा एक प्रारंभिक संकेत आहे की, अन्य देशांना यावर गंभीर नजर ठेवावी लागेल. युरोपीय मेडिसिन एजन्सीचे प्रमुख एमर कुक यांनी म्हटले की, कोविड व्हॅक्सीनच्या सुरक्षेवर देखरेख ठेवावी लागेल.

वृत्तसंस्था ब्लूमबर्गनुसार, फायजरने एका वक्तव्यात म्हटले,फायजर आणि बायोएनटेक नॉर्वेमध्ये झालेल्या मृत्यूंच्या चौकशीसाठी नॉर्वे एजन्सीसोबत काम करत आहे, एजन्सीला आढळले की, आतापर्यंतची संख्या धोकादायक नाही.

Tags: corona vaccineNorwayVaccinationजगनॉर्वेलसीकरणवॅक्सीन
Previous Post

दिल्लीत धुक्यामुळे विमाने जमिनीवरच, विमानतळावर शुन्य दृश्यमानता, 25 रेल्वेगाड्यांना उशीर

Next Post

Corona Vaccination : आज PM मोदी करणार जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण अभियानाची सुरूवात, बनवण्यात आली 3006 केंद्र

Next Post
country

Corona Vaccination : आज PM मोदी करणार जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण अभियानाची सुरूवात, बनवण्यात आली 3006 केंद्र

ताज्या बातम्या

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही’

February 27, 2021
0

इंदापूर : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध लावले जात...

Read more
Ayesha Arif Khan

हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

February 27, 2021

वाढत्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमुळे अमरावती जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत Lockdown वाढविला

February 27, 2021
rupali-chakankar

पेट्रोल पंपावरच्या PM मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादीचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

February 27, 2021

महाराष्ट्र-पंजाबसह 8 राज्यांना केंद्राचे निर्देश, ‘कोरोना’विरूद्ध निष्काळजीपणा नको

February 27, 2021
file photo

कोरोना काळातील परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, जाणून घ्या

February 27, 2021
mla-suresh-bhole

जळगाव : भाजप आमदारास कोरोनाची बाधा, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

February 27, 2021
Cyber-crime

सरकारकडून Alert ! जर तुम्हाला ‘असा’ मेसेज किंवा E-mail आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा…

February 27, 2021
Facebook

Facebook वर झालं त्यांचं ‘चॅटिंग’, 3 सख्ख्या बहिणी तीन मित्रांसह एकाच दिवशी झाल्या ‘गायब’

February 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

लहान मुलांपासून अगदी प्रौढ अन् ज्येष्ठांना प्रदुषणाचा धोका, एक्सपर्टकडून जाणून घ्या रिस्क आणि उपचार

4 days ago

मुंबई : अभिनेता Hrithik Roshan ला मुंबई गुन्हे शाखेचे समन्स

2 days ago

‘या’ पध्दतीनं बनवा नवजात बाळाचे आधार, जाणून घ्या कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता

5 days ago

टूलकिट प्रकरण : न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले खडेबोल, म्हणाले – ‘सरकारशी सहमत नाही म्हणून प्रत्येकाला कारागृहात डांबू शकत नाही’

4 days ago

Vastu Tips : कर्जाच्या ओझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ 5 वास्तु उपाय, दूर होईल दारिद्रय

4 days ago

चिंताजनक ! निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांना आणि 4 शिक्षकांना कोरोनाची लागण, राज्यात प्रचंड खळबळ

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat