बहुजननामा ऑनलाइन टीम – Nora Fatehi | बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्सच्या जोरावर चाहत्यांचं चांगलच मन जिंकत असते. नोरा सोशल मीडियावर सतत तिचे हॉट फोटो आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.
नोराचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये नोरा जिमच्या बाहेर दिसली. तिनं जिमचे आऊटफिट घातले असून कार मधून उतरताना तिचा एक व्हिडिओ तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. ती गाडीमधून उतरत असताना तिचं लक्ष नसल्यानं, अचानक तिच्या टॉपचा गळा पटकन खाली आला. नोरा ओप्स मूमेंटची (Nora Fatehi Oops Moment) शिकार झाली.
दरम्यान, नोराचा (Nora Fatehi) हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. तर अनेक नेटकरी तिच्या या व्हिडिओला ट्रोल करत आहे. एका युजरनं, ‘टॉपला कट बरोबर अशा ठिकाणी केलं जिथून सगळं दिसत’. तर दुसऱ्या युजरनं, ‘कॅमेरा दिसताच स्वेटशर्ट उतरावायचा काय अर्थ आहे’, असं कमेंट मध्ये लिहिलं. काही नेटकऱ्यांनी मात्र या (Viral Video) व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे.
Web Title :- Nora Fatehi Oops Moment | nora fatehi oops moment shown cleavage in deep neck top awkward moment capture in video.
Disha Patani | दिशा पटानीने पोस्ट वर्कआउट व्हिडिओ केला शेअर, टायगर श्रॉफने दिली अशी प्रतिक्रिया