• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nora Fatehi | 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कार्यालयात पोहचली नोरा फतेही, जॅकलीनची सुद्धा पुन्हा होणार चौकशी

by Sikandar Shaikh
October 14, 2021
in bollywood news, क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
nora fatehi nora fatehi summoned by enforcement directorate in 200 crore rupees money laundering case video

file photo

नवी दिल्ली : Nora Fatehi | दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद सुकेश चंद्र शेखर (Sukesh Chandra Shekhar) द्वारे 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स पाठवले. नोराला समन्स जारी करून या प्रकरणी आज चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले होते, यानंता नोरा आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडी कार्यालयात पोहचली आहे.

सुकेशवर केवळ नोरा फतेहीच (Nora Fatehi) नव्हे, तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला फसवल्याचा सुद्धा आरोप आहे. नोरा फतेहीसह ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला सुद्धा पुन्हा समन्स पाठवले आहे.

ईडीने काल म्हणजे शुक्रवारी चौकशीत सहभागी होण्यासाठी जॅकलीनला MTNL येथील ईडी कार्यालयात बोलावले होते. सुकेशने जॅकलीनला सुद्धा आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता.

 

अनेक कलाकारांना फसवण्याचा रचला होता कट

ईडीने या प्रकरणात जॅकलीनची (jacqueline fernandez) यापूर्वी चौकशी केली होती. अगोदर ईडीला वाटत होते की जॅकलीन या प्रकरणात सहभागी आहे, परंतु नंतर समजले की, ती या प्रकरणात व्हिक्टिम आहे.

सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलीनला (jacqueline fernandez) फसवले होते. जॅकलीनने ईडीला दिलेल्या आपल्या वक्तव्यात सुकेशसंबंधी महत्वाची माहिती दिली होती.

ईडीच्या अधिकार्‍यांनी नोराला समन्स जारी केल्यानंतर म्हटले होते की, अजून हे नक्की नाही की नोरा आज होणार्‍या चौकशीत सहभागी होणार किंवा नाही.
मात्र, नोरा (Nora Fatehi) आजच्या चौकशीत सहभागी झाली आहे.

तिहार जेलमधून 200 कोटी वसूल करण्याच्या प्रकरणात सुकेश चंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल जेलमध्ये बंद आहे.
सुकेशने इतर लोकांप्रमाणे नोरा फतेहीला सुद्धा आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलीनशिवाय सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलीवूड कलाकार आणि निर्माते होते.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

लीनाच्या मदतीने करत होता जेलमधून फसवणूक

फसवणूक प्रकरणात सुकेशची पत्नी लीना पॉलसुद्धा अटकेत आहे.
लीना फसवणुकीत सुकेशला साथ देत होती. जेलमधूनच सुकेश लीनाद्वारे फसवणुकीचे नेटवर्क चालवत होता.

अटक झाल्यानंतर लीनाने चौकशीत सांगितले की, ती सुधीर आणि जोएल नावाच्या दोन व्यक्तींसोबत मिळून फसवणुकीचे पैसे मार्गी लावत होती.

जेलचे 9 अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई

जेलमधून आपली फसवणुकीची प्रकरणे पार पाडणारा आरोपी सुकेशच्या संबंधीत दिल्ली पोलीसांचे 9 अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर विभागीय कारवाईचे आदेश दिले गेले आहेत.

या प्रकरणात 6 अधिकारी आणि 3 कर्मचार्‍यांना अगोदरच निलंबित करण्यात आले होते. वसूली प्रकरणात हे सर्व चौकशीनंतर दोषी आढळले होते.

 

web title: Nora fatehi nora fatehi summoned by enforcement directorate in 200 crore rupees money laundering case.

 

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Best Investment Plans For Women | घरगुती महिला सुद्धा बनू शकतात चांगल्या गुंतवणुकदार, इन्व्हेस्टमेंटच्या सवयीने होईल ‘लाभ’

Mask Causing Headache | मास्क घातल्याने डोकेदुखी होतेय का? मग जाणून घ्या यामागील कारण! ‘या’ पध्दतीनं करा उपचार

Gold Price Today | सोने चांदीमध्ये पुन्हा ‘घसरण’, रेकॉर्ड स्तरावरुन 8 हजारांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

Tags: 200 crore rupees money laundering case videoaccusedActress Jacqueline FernandesActress Lena PaulBollywood actorsBollywood NewsbreakingDelhi Tihar JailedED summonsEnforcement DirectorateFraud from jailinquirylatest marathi newsMoney Laundering CaseMTNLproducersSukesh Chandra Shekharsuspendedअंमलबजावणी संचालनालयअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसअभिनेत्री नोरा फतेहीअभिनेत्री लीना पॉलआरोपीचौकशीनिर्मातेनिलंबितबॉलीवूड कलाकारमनी लॉन्ड्रिंग प्रकरणसुकेश चंद्र शेखर
Previous Post

Rupali Chakankar | भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वत:हूनच मान्य केलं – रूपाली चाकणकर

Next Post

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण

Next Post
Chitra Wagh | not called shurpanakha to ncp leader rupali chakankar chitra wagh told in pc

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना 'शूर्पणखा' संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; The Neutralias team won
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

May 18, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 18 may 2022 know latest rate

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

May 18, 2022
Constipation Cure Tips | constipation cure tips for healthy stomach acidity gas and digestion problem stay away

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

May 16, 2022
fatty liver disease symptoms causes treatment prevention non alcoholic fatty liver disease

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या

May 16, 2022
High Cholesterol | high cholesterol warning signs in your body legs feet nails which lead to heart attack stroke

High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

May 16, 2022
Cholesterol Control | yoga asanas benefits for cholesterol control in marathi high cholesterol effects on body

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

May 16, 2022
30 Plus Skin Care | fashion beauty 30 plus skin care routine want to look young and beautiful even in growing age so follow these tips

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

May 16, 2022
Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

nora fatehi nora fatehi summoned by enforcement directorate in 200 crore rupees money laundering case video
bollywood news

Nora Fatehi | 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कार्यालयात पोहचली नोरा फतेही, जॅकलीनची सुद्धा पुन्हा होणार चौकशी

October 14, 2021
0

...

Read more

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

3 days ago

Sohail Khan Affair | ‘या’ महिलेमुळे सोहेलचा 24 वर्ष जुना विवाह मोडला का? अफेयरच्या वृत्ताची चर्चा

4 days ago

Nagpur Crime | नागपूरमध्ये सेक्स रॅकेट ! सापडल्या दिल्ली-मुंबईतील तरुणी; गुन्हे शाखेची कारवाई

5 days ago

DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा होणार वाढ, जाणून घ्या केव्हा आणि किती रुपये वाढणार?

5 days ago

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

3 days ago

Pune Crime | पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू, जिलेटीनच्या कांड्या आढळल्या? स्फोटके नसून फटाक्यासारख्या वस्तू असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat