• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही, आज आमची सत्ता आहे कधी तरी… ‘: खा. सुप्रिया सुळे

by sheetal
November 27, 2020
in राजकीय
0
Supriya Sule

Supriya Sule

बहुजननामा ऑनलाइन टीम – महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi) सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षाच्या कालावधीत सरकारवर विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात टीका केली असून, वारंवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु सरकार अजूनही शाबूत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेले अरुण लाड ( Arun Lad) यांच्या प्रचारार्थ त्या इंदापूर येथे आल्या होत्या. त्यावेळी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर टीका केली.

टीका करताना सुळे म्हणाल्या, आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आमची आहे कधी तरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही; परंतु काही लोक सारखे सारखे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असे बोलत असतात. त्यांच्या बोलण्याची मला फार गंमत वाटते. पण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात. मात्र, भरलेली भांडी अजिबात आवाज करत नाहीत. असे म्हणत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. तुम्हाला पाहिजे तितका आवाज करा. आणि समजा आमचे महाविकास आघाडी सरकार पडले, तर पुढे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. पण तूर्तास तरी आमचे सरकार स्थिर असून, ते आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल, असा ठाम विश्वासदेखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्यावर सुप्रिया सुळे म्हणतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत असून, कोरोनावरील (Corona) लस निर्माण करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेली कोरोनावरील लस पुण्यात निर्माण होत आहे. यापेक्षा राज्य सरकारचे मोठे दुसरे ते यश काय आहे, असे गौरवोद्गार काढतानाच सुळे यांनी मोदींनाही आता पुणे हवंहवंस वाटू लागले आहे, अशी मिश्किल टिप्पणीदेखील यावेळी केली. त्यामुळे महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच मोदी महाराष्ट्रात येत असून, काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

खडसे अन् गायकवाडांच्या प्रवेशाचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री पवारांचा भाजपवर निशाणा

Next Post

Photos : दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तीच्या सुनेचा ‘सुपरहॉट’ अवतार ! बिकिनी लुकचा सोशलवर ‘राडा’

Next Post
Mithun Chakraborty's daughter-in-law

Photos : दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तीच्या सुनेचा 'सुपरहॉट' अवतार ! बिकिनी लुकचा सोशलवर 'राडा'

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

‘शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध’ : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

19 hours ago

‘कोरोना’ कॉलर ट्युनसाठी ‘बिग बीं’ना किती मानधन ? सरकारनं दिलं ‘हे’ उत्तर

3 days ago

पडद्यावर पुन्हा दिसणार महेश भट आणि परवीन बाबीची प्रेमकहाणी ! ‘हा’ अभिनेता बनणार ‘बॅडमॅन’

19 hours ago

Manikarnika : जो सिनेमा बनवताना मोडली कंगनाची हाडं, पडले होते तब्बल 20 टाके ! आता जपानमध्ये मोडलं कमाईचं रेकॉर्ड !

2 days ago

Video : अजित पवारांनी वाचून दाखवलं बाळासाहेब ठाकरेंनी येरवडा जेलमधून माँ साहेबांना लिहीलेलं पत्र

2 days ago

‘या तरूणाला शरीरसंबंध ठेवण्याच्या 24 तासांपुर्वी महिला अन् पोलिसांना सांगावं लागणार, युवकाला दिला कोर्टानं आदेश

18 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat