• Latest
Nitesh Rane | bjp leader0nitesh rane big claims over disha salian case and sachin waze connection

Nitesh Rane | दिशा सॅलियनला घरी सोडणारी कार सचिन वाझेची? भाजप नेत्याच्या दाव्याने सर्वत्र उडाली खळबळ

February 22, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nitesh Rane | दिशा सॅलियनला घरी सोडणारी कार सचिन वाझेची? भाजप नेत्याच्या दाव्याने सर्वत्र उडाली खळबळ

in ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Nitesh Rane | bjp leader0nitesh rane big claims over disha salian case and sachin waze connection

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनबाबत (Disha Salian) एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पार्टीच्या दिवशी रात्री दिशा सॅलियन ज्या कारने घरी गेली, ती कार सचिन वाझेची (Sachin Waze) आहे का, असा दावा राणेंनी (Nitesh Rane) केला आहे.

नितेश राणे यांनी केवळ एकच ट्विट केले नाही तर एकामागून एक ट्विट करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या दिवसापासून मालवणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आता त्यांना अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणारा आणि दिशा सोबत राहणारा रोहित राय काहीच का बोलत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Disha was apparently taken 2 her Malad home in a black Merc on the 8th night from the party..Sachin Waze also owned a black Merc which is with the investigation agencies now..
Is it the same car?
he was reinstated in the police department on the 9th of June..
Connection?

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022

ही तीच कार आहे का?
अन्य एका ट्विटमध्ये नितेश राणे (Nitesh Rane) म्हणतात की, महिला आयोग आणि मालवणी पोलिसांना मुंबईच्या महापौरांनी पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की, ८ जूनच्या रात्री काहीच घडले नाही असे दाखवण्याची राज्य सरकारकडून मोठी तयारी सुरु आहे. ते किमान आपली कबर खोदत आहे याचा आंनद तरी आहे अशी टीकाही त्यांनी केली. त्याच रात्री म्हणजे ८ तारखेला काळ्या मर्सिडीजमधून दिशाला तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे.

ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. संबंध? अशी एक शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली. मालवणी पोलिसांनी तपास योग्य केला नाही म्हणून तो सीबीआयकडे देण्यात आला. बरोबर ना ? आणि आता महिला आयोगाने याच पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Mumbai mayor writes 2 state women commission n then she writes 2 Malvani pol station 2 gv a report abt Disha Salian case..
So a grand cover up is planned 2 show nothing happened on the 8th of June night by the state gov..
Chalo I m glad finally they r digging their own grave!

— nitesh rane (@NiteshNRane) February 22, 2022

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशा सॅलियनबाबत पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बदनामीकारक वक्तव्य केले होते.
त्यावर महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली होती.

त्या मागणीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दाखल घेऊन पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. स्वतः रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही माहिती दिल्याने राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title :- Nitesh Rane | bjp leader0nitesh rane big claims over disha salian case and sachin waze connection

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Ahmednagar Crime | ‘बिग मी इंडिया’चा पुण्यातील 62 जणांना 7 कोटींना गंडा, अहमदनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न

Mumbai High Court | भाजप नेत्याला हायकोर्टाचा दणका ! आधी 2 लाख भरा मगच सुनावणी घेऊ

Weight Loss drink | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ आश्चर्यकारक ड्रिंक, वेगाने वितळू लागेल पोटाची चरबी

Tags: Actor Sushant SinghcbiDisha Salianlatest marathi newslatest news on Nitesh Ranelatest Nitesh RaneMalvani Policemarathi Nitesh Rane newsMayor Kishori PednekarMayor of Mumbainarayan raneNitesh RaneNitesh Rane latest newsNitesh Rane latest news todayNitesh Rane marathi newsNitesh Rane news today marathiRupali chakankarSachin WazeState governmentState Women's Commissiontoday’s Nitesh Rane newsWomen's Commissionअभिनेता सुशांत सिंहदिशा सॅलियननारायण राणेनितेश राणेभाजपमहापौर किशोरी पेडणेकरमहिला आयोगमालवणी पोलिसमुंबई महापौरराज्य महिला आयोगराज्य सरकाररूपाली चाकणकरसचिन वाझेसीबीआय
Previous Post

Ahmednagar Crime | ‘बिग मी इंडिया’चा पुण्यातील 62 जणांना 7 कोटींना गंडा, अहमदनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न

Next Post

Radiotherapy | आता कर्करोगावरील अत्याधुनिक उपचाराने हृदयविकारही बरा होणार; जाणून घ्या कसे

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Next Post
Radiotherapy | now new radiotherapy technique will treat heart diseases till now it was used in cancer

Radiotherapy | आता कर्करोगावरील अत्याधुनिक उपचाराने हृदयविकारही बरा होणार; जाणून घ्या कसे

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In