• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Nitesh Rane-Aditya Thackeray | नितेश राणेंनी लिहीलं आदित्य ठाकरेंना पत्र, काढले शिवसेना अन् BMC च्या नियोजनाचे वाभाडे

by Balavant Suryawanshi
November 30, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
Nitesh Rane-Aditya Thackeray | nitesh rane writes letter aditya thackeray criticism shiv sena led state government and BMC.

file photo

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन –  Nitesh Rane-Aditya Thackeray | राणे कुटुंबीय आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला माहित आहे. काही दिवसांपूर्वीच दोघातील संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नारायण राणेंचे (Narayan Rane) पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राणे यांनी थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना एक पात्र लिहिले आहे त्यामध्ये त्यांनी कोरोनाकाळात शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. इतकच नाही तर महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. (Nitesh Rane-Aditya Thackeray)

 

या पत्रात नितेश राणे म्हणतात की, कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. त्या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं आहे. ऑक्सिजन गळती, ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला.
रुग्णालयात लागनाऱ्या आगीच्या घटना यामुळे आरोग्य विभागाचे धिंडवडे निघाले.
अशा परिस्थितीत ही आपल्या कुटुंबाचा विचार न करता फ्रंटलाईन वर्कर, कोविड वॉरिअर्सनी सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली.
मात्र सरकारने त्यांच्या नशिबी फक्त फरफट आणून ठेवली. (Nitesh Rane-Aditya Thackeray)

 

कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना सरकार साधं विमा कवच देऊ शकलं नाही. याच काळात पगार न मिळाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना आंदोलन करावं लागल.
कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मदत करण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या. राजकीय स्वार्थासाठी ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं केल त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पूर्ण करता आलेला नाही.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम २६ जानेवारीपासून राबवण्यात आली होती.
परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही.
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर असे सुमारे ९४ हजार जनांचे लसीचे दोन डॉस झाले नाहीत. ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली.

महापालिकेने आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम हाती घेतली. ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण केले.
यामध्ये फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जनांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत.
म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे.
परंतु डोसऱ्या डोसबाबत महापालिकेचे धोरण उदासीन आहे.
कोरोनावर आपल्या नाकर्तेपणाचा खापर फोडायचं आणि दुसरीकडे फ्रंटलाईन वर्कर्संनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी शिवसेना राबवत आहे. हे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

 

कोरोनाचा नवा व्हेरियंट आला असून त्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली.
पण हि वस्तुस्थिती लपवली गेली असेल याची मला खात्री आहे म्हणूनच पत्राद्वारे आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छीतो की महानगर पालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना असा संशय येऊ नये कि ठाकरे सरकार संधीसाधूपणाचं राजकारण तर करत नाही ना? असा सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.

 

Web Title : Nitesh Rane-Aditya Thackeray | nitesh rane writes letter aditya thackeray criticism shiv sena led state government and BMC.

 

Supriya Sule | डान्स व्हिडीओवर टीका करणार्‍यांना सुप्रिया सुळेंचे उत्तर; म्हणाल्या…

Devendra Fadnavis | पहाटेचा शपथविधी, ‘बेईमानी’ अन् ‘पश्चाताप’ ! संपूर्ण घटनाक्रमाचा होणार उलगडा; फडणवीसांचे पुस्तक लवकरच होणार प्रसिद्ध

Nawab Malik | कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, नवाब मलिकांचा पुण्यात दावा (व्हिडिओ)

Excise Duty On Petrol-Diesel | 1 लीटर पेट्रोल-डिझेलमधून किती कमाई करते सरकार? संसदेत मोदी सरकारने दिले उत्तर

Tags: BMCbreakingcorona periodcoward warriorsfire incidentsFrontline workerFrontline workersHealth departmenthealth workerHospitalslatest marathi newsMahavikas Aghadi GovernmentMumbai Municipal Corporationnarayan raneNitesh RaneNitesh Rane-Aditya ThackerayOxygenOxygen leakagepoliticsShiv SenaShivsenaState governmentVaccinationआगीच्या घटनाआरोग्य कर्मचारीआरोग्य विभागकोविड वॉरिअर्सनारायण राणेनितेश राणेफ्रंटलाईन वर्करमहाविकास आघाडी सरकारमुंबई महानगरपालिकाराजकारणरुग्णालयलसीकरणशिवसेना
Previous Post

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

Next Post

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Pune Corona | Diagnosis of 78 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, find out other statistics

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Cyber ​​Crime Fearing power cut cyber thieves looted Rs 4 lakh
क्राईम

Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर चोरट्यांनी घातला पावणे चार लाखांना गंडा

June 26, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - Pune Cyber Crime | महावितरणच्या (Mahavitaran) नावाने बिहारमधील सायबर चोरटे राज्यातील वीज ग्राहकांना वीज कापली...

Read more
Pune Crime Attempt To Murder Case In Ghorpadi Gaon Mundhwa Area Pune

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप वार, घोरपडी परिसरातील घटना

June 26, 2022
Sanjay Raut Shivsena leader and mp sajay raut you have 100 fathers there sanjay raut lashed out at the rebellious mlas of shivsena

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला 100 बाप आहेत तिकडे, कुणी दिल्लीत तर…कुणी…’

June 26, 2022
Maharashtra Political Crisis shiv sena strategizes lays ground for long war ahead maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाला असा शिकवणार धडा ! ‘या’ 3 आघाड्यांवर देणार धक्का, शिवसेनेने आखली योजना

June 26, 2022
Pune Sinhagad Fort Landslide landslide at sinhagad fort pune death of a hemang gala

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा मृत्यू, ट्रेकिंग करताना घडली दुर्घटना

June 26, 2022
Sanjay Raut shivsena leader and mp sanjay raut challenge to eknath shinde group on election Maharashtra Political Crisis

Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं बंडखोर आमदारांना खुले आव्हान

June 26, 2022
Eknath Shinde shivsena political difficulties in front of eknath shinde expert says no provision for split merger only option

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या राजकीय आणि कायदेशीर अडचणीत वाढ ! आता विलिनीकरण हाच पर्याय, पक्षांतरविरोधी कायदा समजलाच नाही ?

June 26, 2022
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai nagpur pune nashik today on 25 june 2022

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

June 25, 2022
Maharashtra Heavy Rain | heavy rain warning in maharashtra orange in konkan mumbai and yellow alert in pune western maharashtra

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

June 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Bhaskar Jadhav | ‘मी नॉट रिचेबल नव्हतोच’ ! भास्कर जाधवांचा अखेर ठावठिकाणा कळला

2 days ago

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात का निघालेत हे लवकरच समजेल’ – संजय राऊत

3 days ago

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा मृत्यू, ट्रेकिंग करताना घडली दुर्घटना

1 hour ago

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ

2 days ago

Pune Crime | जुन्या वादातून महिलेच्या नावाने अश्लिल मेसेज करुन तिचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची केली बदनामी

4 days ago

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat