मुंबई – बहुजननामा ऑनलाइन – Nia Sharma | अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) तिच्या बोल्डनेससाठी नेहमीच प्रसिद्ध आहे. तिच्या बोल्डनेसमुळे ती सतत ट्रोल देखील होत असते. मात्र ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करुन तिने तिचा स्वॅग नेहमीच कायम ठेवला. अलीकडे निया पडद्यावर दिसत नाहीये. याबाबत एका मुलाखतीमध्ये (Interview) तिला विचारल्यानंतर तिला काम मिळत नसल्याचं तिने सांगितलं आहे.
https://www.instagram.com/reel/CW-kCA9IueL/?utm_source=ig_web_copy_link
निया शर्माला अखेर ‘जमाई राजा’ सिझन 2 (Jamai Raja 2) मध्ये पाहायला मिळालं होतं. त्यानंतर तिने अनेक अलब्न साँग्स केले आहेत. मात्र त्यानंतर तिला कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात पाहायला मिळालं नाही. नियाने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकरली आहे.
नियाला तिच्या कामाबाबत विचारल्यावर मला नाही माहित का पण माझ्याकडे सध्या काम येत नसल्याचं नियाने म्हटलं आहे.एवढंच नाही तर काम नसल्यामुळे तिच्य मनात नकारात्मक विचार (Negative Thoughts) येत असल्याचं देखील तिने सांगितलं आहे.तसेच या विचारांपासून लांब राहण्यासाठी ती पार्टी करते, असं देखील तिने सांगितलं आहे.
Web Title : Nia Sharma | nia sharma away from tv since two years says dont know why work is not coming my way
Tehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची बदली
ST Workers Strike | आंदोलनस्थळी भोवळ येऊन पडलेल्या एसटी कामगाराचा मृत्यू
Mesma Act | ‘सरकारचा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा विचार’ – अनिल परब