नेवासा : बहुजननामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील बहुजन चळवळीत अग्रेसर असणारे आणि कामांच्या मार्फत नेहमीच चर्चेत असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यात ते असे म्हणाले कि, ज्या महामानवाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला जगण्याचा अधिकार दिला तो अधिकार आज धोक्यात आला आहे, असे मला जाणवते आणि बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत प्रयत्न होताना दिसत आहे. त्या वंचित बहुजन आघाडीचा सच्चा सैनिक होऊन काम करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी काँग्रेसपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान हे वंचित बहुजन आघाडीत जातील कि आगामी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.