• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विलास चव्हाण नावाचा आणखी एक ‘दुवा’

by Jivanbhutekar
February 21, 2021
in क्राईम, मुंबई
0
pooja chavan

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची उकल करण्यात अदयाप पोलिसांना यश मिळालं नाही. तर दुसरीकडे या प्रकरणात ज्या मंत्रांचे नाव घेण्यात आलं आहे ते संजय राठोड १३ दिवस झाले तरी अज्ञातवासात आहेत. त्यांच्यावर आरोप होत असताना त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही, त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढत चाललं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोशल १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यामध्ये अरुण राठोड नामक व्यक्तीचे नाव समोर आल. या प्रकरणात तो एक महत्त्वाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान या क्लिप मध्ये आणखी एक नाव आहे ते म्हणजे विलास चव्हाण. एका क्लीपमध्ये विलास चव्हाण आणि कथित मंत्री यांचा संवाद सुरु असल्याचे समजते. पुण्यात ज्या इमारतीत पूजा राहत होती त्यामध्ये अरुण राठोड, विलास चव्हाणही राहत होता. तेथील आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार विलास हा पूजाचा चुलतभाऊ आहे. त्यामुळे आता विलास चव्हाण कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या जेमतेम एक महिना आधी विलास चव्हाणला वनविभागातील सामाजिक वनीकरण विभागात शिपाईपदावर नोकरी लागली होती. विलासची कार्यालयीन वर्तवणूक चांगली होती. कंत्राटदार कंपनीकडून त्याची नेमणूक करण्यात आली होती. अरूण राठोड हादेखील वनविभागात कामाला होता.

दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता विलास चव्हाण याच नाव समोर आलं आहे. तो पूजाचा चुलत भाऊ असलीच सांगितलं जात आहे. जर तसे असेल तर बहिणीच्या आत्महत्येनंतर तो समोर का आला नाही. विलास चव्हाणची पोलिसांनी चौकशी केली का? अरूण राठोड आणि कथित मंत्री यांच्यासोबत आणखी एक आवाज कोणाचा? हे पोलिसांनी शोधणं गरजेचे आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ
६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सोडूनही देण्यात आले. दाखल झालेली तरुणी नेमकी कोण आहे हे अदयाप स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट २ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. तसेच तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण असं प्रश्न समोर आला आहे. पोलीस सध्या या डॉक्टरच शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुरीकडे रजेवर असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख १६ फेब्रुवारीला सेवेत दाखल झाल्या. मात्र त्यांनतर त्या दिसल्या नाहीत. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही.

पूजा चव्हाण भाजपची पदाधिकारी
सोशल मीडियावर पूजा चव्हाण ऍक्टिव्ह होती. तिचे अनेक फॉलोवर होते. पोलिसांनी तिच्या सोशल मीडियावर असणाऱ्या सर्व अकाऊंटची तपासणी केली. त्यामध्ये पूजाचं फेसबुक अकाऊंट सर्च केलं असता ती भाजपाच्या बंजारा युवती आघाडीची पदाधिकारी असल्याचं दिसून येतं, तसेच बीड लोकसभा निवडणुकीत खासदार प्रितम मुंडे यांच्यासोबत प्रचार करतानाचेही फोटो आहेत. त्यामुळे पूजा ही भाजपाची कार्यकर्ता होती हे दिसून येते.

कोण आहे पूजा चव्हाण ?
बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी मारली होती त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.

Tags: Arun RathodPooja Chavan suicide caseSanjay Rathodsocial mediaVilas Chavanअरुण राठोडपूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणविलास चव्हाणसोशल मीडिया
Previous Post

मुंबईच्या ‘नाईट लाईफ’वर आली बंधने; पबमधील विनामास्क 600 जणांवर कारवाई करुन दंड वसुल

Next Post

देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 14 हजार 264 नवे पॉझिटिव्ह

Next Post
corona-logo-HD

देशात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 14 हजार 264 नवे पॉझिटिव्ह

Please login to join discussion
job-alert
आर्थिक

खुशखबर ! फ्रान्सची ‘ही’ मोठी कंपनी भारतात दरवर्षी करणार 30,000 कर्मचाऱ्यांची भरती

February 26, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लॉकडाऊननंतर आता नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. जर नोकरी मिळाली तर ती टिकवणे हेदेखील अवघड...

Read more
sanjay-raut

संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक टोला, म्हणाले – ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही’

February 26, 2021
azfar-rehman

अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘अनेक अभिनेत्रींनी माझे लैंगिक शोषण केले’

February 26, 2021
sanjay-raut-narendra-modi

‘गरज सरो पटेल मरो’ हा त्याच नाटयाचा भाग; सामनातून थेट PM मोदींवर ‘निशाणा’

February 26, 2021
priyanka-robert-vadra

जर रॉबर्ट वाड्रा राजकारणात उतरले तर कुठून लढवणार निवडणूक ? UP च्या ‘या’ दोन जागांवर ‘डोळा’

February 26, 2021
jayant-patil-chandrakant-patil

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

February 26, 2021
Vinod-Deshmukh

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
ambani-trailer

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

February 26, 2021
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

शिवसेना उपनेते, माजी आमदार अन् ‘त्रिविक्रमी महापौर’ अनंत तरे यांचं निधन

4 days ago

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

2 hours ago

ममता बॅनर्जीचा PM मोदींवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘डोनाल्ड ट्रम्पपेक्षाही खराब नशीब तुमची वाट पाहतंय’

2 days ago

अतुल भातखळकर यांची जयंत पाटलांवर टीका, म्हणाले – ‘हे विधान करून तुम्ही बुरसटलेली पुरुषी वर्चस्ववादी वृत्ती दाखवली’

4 days ago

महंत परमहंस दास म्हणाले – ‘महिलेला फाशी दिली तर…’

4 days ago

Pune News : गतवर्षी हातात तलवार घेऊन दुचाकीवरून फिरणारा व्हिडीओ व्हायरल करणार्‍याच्या मुसक्या आवळल्या

21 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat