• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

New Debit-Credit Card Rules | 1 जानेवारीपासून लागू होतील क्रेडिट-डेबिट कार्डचे नवीन नियम, तुम्हाला कसे करतील प्रभावित, जाणून घ्या

by nageshsuryavanshi
December 19, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
New Debit-Credit Card Rules | credit card debit card new rule for online payments from 1 january 2022

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Debit-Credit Card Rules | ऑनलाइन कार्ड पेमेंटचे नियम बदलतील. डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुरक्षा पाहता हा बदल केला जात आहे (New Debit-Credit Card Rules). रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) हे नियम लागू करणार आहे. आरबीआयने ऑनलाइन सुरक्षीत पेमेंटसाठी सर्व वेबसाइट आणि पेमेंट गेटवे (payment gateways) द्वारे स्टोअर करण्यात आलेला ग्राहकांचा डेटा हटवणे आणि तिथे व्यवहारासाठी एन्क्रिप्टेड टोकन (encrypted tokens) चा वापर करण्यास सांगितले आहे.

स्टोअर होणार नाहीत कार्डच्या डिटेल
नवीन नियमानुसार, ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटदरम्यान आता मर्चंट वेबसाइट किंवा अ‍ॅपमध्ये तुमच्या कार्डच्या डिटेल स्टोअर करू शकणार नाहीत. ज्या मर्चंट वेबसाइट किंवा अ‍ॅपवर तुमच्या कार्डच्या डिटेल स्टोअर आहेत, त्या डिलिट होतील. याचा परिणाम म्हणजे नवीन वर्षापासून डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन शॉपिंग करताना किंवा एखाद्या पेमेंट अ‍ॅपवर डिजिटल पेमंटसाठी वापरले तर कार्डचा तपशील स्टोअर होणार नाही.

काय सांगतो नवीन नियम (New Debit-Credit Card Rules)
1 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन पेमेंट करताना, तुम्हाला एकतर 16 अंकी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह संपूर्ण कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागेल किंवा ’एनक्रिप्टेड टोकन्स’ चा पर्याय निवडावा लागेल. सध्या कार्ड नंबर पेमेंट अ‍ॅप किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर संग्रहित आहेत. फक्त CVV आणि OTP टाकून पेमेंट करू शकता.

आरबीआयची गाईडलाईन (What did RBI say)
आरबीआयने मार्च 2020 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती की, डेटा सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापार्‍यांना त्यांच्या वेबसाइटवर कार्डची माहिती संग्रहित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आरबीआयने सप्टेंबर 2021 मध्ये या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि कंपन्यांना वर्षाच्या अखेरीस नियमांचे पालन करण्यास सांगितले आणि त्यांना टोकनायझेशनचा पर्याय दिला. आरबीआयने 1 जानेवारी 2022 पासून सर्व कंपन्यांना त्यांच्या सिस्टममधून सेव्ह केलेला क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा हटवण्याचे आदेश दिले आहेत.

बँका करत आहेत अलर्ट (Bank Alert)
काही बँकांनी तर आपल्या ग्राहकांना नवीन नियमांबाबत अलर्ट करण्यास सुरूवात केली आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना म्हटले आहे की, चांगल्या कार्ड सुरक्षेसाठी आरबीआयच्या नवीन मॅनडेटनुसार मर्चंट वेबसाइट/अ‍ॅपवर सेव्ह तुमच्या एचडीएफसी बँक कार्ड (HDFC Bank card) च्या डिटेल्स 1 जानेवारी, 2022 पासून मर्चटद्वारे डिलिट केल्या जातील. प्रत्येकवेळी पेमेंटसाठी ग्राहकाला कार्डच्या पूर्ण डिटेल्स टाकाव्या लागतील किंवा टोकनायजेशन सिस्टम अवलंबावी लागेल.

काय आहे टोकनायजेशन (What is tokenisation)
टोकनायझेशनच्या मदतीने, कार्डधारकाला त्याच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे सर्व तपशील शेअर करण्याची गरज नाही. टोकनायझेशन म्हणजे मूळ कार्ड क्रमांक वैकल्पिक कोडद्वारे बदलणे. या कोडलाच टोकन म्हणतात.

टोकनायझेशन प्रत्येक कार्ड, टोकन विनंतीकर्ता आणि व्यापारी यांच्यासाठी अद्वितीय असेल.
टोकन तयार झाल्यानंतर, टोकनयुक्त कार्ड तपशील मूळ कार्ड क्रमांकाच्या जागी वापरला जाऊ शकतो. ऑनलाइन पेमेंटसाठी ही प्रणाली अधिक सुरक्षित मानली जात असल्याचे बोलले जात आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

काय आहे सध्याचा नियम
जेव्हा तुम्ही तुमचे कार्ड, डेबिट किंवा क्रेडिट व्यवहारासाठी वापरता, तेव्हा तुम्हाला कार्ड चे 16 नंबर, कार्ड एक्सपायरी डेट, CVV तसेच वन-टाइम पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन पिन यासारखी माहिती वापरणे आवश्यक आहे. कोणताही व्यवहार तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा या सर्व गोष्टी योग्यरित्या प्रविष्ट केल्या जातात.

एक जानेवारीला करावे लागेल हे काम
1 जानेवारीपासून, मर्चंटला पेमेंट करताना प्रमाणीकरणासाठी (AFA) स्वतंत्र संमती देणे आवश्यक आहे. एकदा संमती नोंदणीकृत झाल्यानंतर, कार्डचा CVV आणि OTP टाकून पेमेंट पूर्ण करावे लागेल. कार्ड तपशील एनक्रिप्टेड पद्धतीने नोंदवला जातो, तेव्हा डेटाची फसवणूक किंवा छेडछाड होण्याचा धोका कमी होतो.

Web Title :- New Debit-Credit Card Rules | credit card debit card new rule for online payments from 1 january 2022

Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Indian Railways | रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ट्रेनमध्ये महिलांना सीट मिळण्यात येणार नाही अडचण, मिळेल ‘रिझर्व्ह बर्थ’

MoRTH | आता कमी होईल अपघाताचा धोका ! रोड सेफ्टी फीचर्ससह रस्ते मंत्रालयाने लाँच केले नवीन नेव्हीगेशन अ‍ॅप

Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार

Tags: 1 januaryAFABank Alertcredit cardCredit Card RulesCVVDebit credit cardencrypted tokensNew DebitNew Debit-Credit Card RulesOnline cardOTPpayment gatewaysReserve Bank of IndiaWhat did RBI sayWhat is tokenisationआरबीआयआरबीआयची गाईडलाईनएन्क्रिप्टेड टोकनऑनलाइन कार्डकाय आहे टोकनायजेशनकाय सांगतो नवीन नियमक्रेडिट कार्डक्रेडिट – डेबिट कार्डडेबिट क्रेडिट कार्डपेमेंट गेटवेबँका करत आहेत अलर्टरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया१ जानेवारी
Previous Post

Pankaja Munde | 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना खडा सवाल

Next Post

Sameer Wankhede | मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार ! समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, जाणून घ्या कारण

Next Post
Sameer Wankhede | NCB mumbai zonal director sameer wankhede tenure to end on 31dec 2021

Sameer Wankhede | मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार ! समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, जाणून घ्या कारण

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Shrikant Shinde On Sanjay Raut | my best wishes to sanjay raut on ed summons says thane mp shrikant eknath shinde
ताज्या बातम्या

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’

June 27, 2022
0

...

Read more

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

7 days ago

Jayant Patil | राज्यात राजकीय संकट! जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

7 days ago

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?

7 days ago

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल खान औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 70 जणांवर कारवाई

2 days ago

Women To Ban Physical Relation | महिलांनी पुरुषांविरुद्ध केली सेक्स स्ट्राईकची घोषणा !

3 days ago

Edible Oil Prices | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या दरात घट; मोदी सरकारचा निर्णय

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat