पुणे : बहुजननामा ऑनलाईन – हडपसर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांचा २८०० पेक्षा जास्त मतांनी विजय झाला आहे. या मतदार संघात तिरंगी लढत होती.
गेल्या अनेक दिवसांपासून हडपसर मतदार संघाची पुण्यात चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु, अखेर राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी आपला विजय मिळवला आहे. सन २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर हे निवडून आले आहेत. परंतु यावेळेस चेतन तुपे यांनी त्यांचा पराभव केला आहे.
Visit : bahujannama.com