• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जयंत पाटील यांची खोचक टीका, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळावर नागोबा’

by Balavant Suryawanshi
February 15, 2021
in राजकीय, सांगली
0

सांगली : बहुजननामा ऑनलाईन – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका महिला लोकप्रतिनिधीने तयार केलेल्या सुरक्षित मतदारसंघात जाऊन, त्या महिलेला बाजूला सारुन मतदारसंघ ताब्यात घेणे हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल विचारत जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच चंद्रकांतदादांनी स्वत:चं बघावे शरद पवार यांची माप काढू नयेत, असा सल्लाच जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

ज्यांना आपल गाव सोडून दुसरीकडे राहायला जावे लागते, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू, अशा शब्दात शरद पवार यांनी रविवारी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता. महत्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावे असेही पवार म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही पवारांवर खोचक टीका केली. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, अशा शब्दात चंद्रकांतदादांनी पवारांना टोला लगावला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Tags: BJPbjp state president chandrakant patilBJP vs NCPChandrakant Patilgopichand padalkarJayant PatilNCPNCP state president Jayant Patilsanglisharad pawarचंद्रकांत पाटीलजयंत पाटीलभाजपभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलराष्ट्रवादीराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षशरद पवार
Previous Post

सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर घणाघात, म्हणाले…

Next Post

‘पूजा चव्हाणबद्दल आवाज उचलल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन, मलाही फोन करा; बघू शिवसेनेत कोण मर्द उरलाय’ – नितेश राणे

Next Post

‘पूजा चव्हाणबद्दल आवाज उचलल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन, मलाही फोन करा; बघू शिवसेनेत कोण मर्द उरलाय’ – नितेश राणे

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकीय

जयंत पाटील यांची खोचक टीका, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळावर नागोबा’

February 15, 2021
0

...

Read more

अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये म्हणून मोदी सरकारकडून आर्थिक सवलतींच्या घोषणेची शक्यता

10 hours ago

सैफ आणि अमृताची ‘हि’ Kiss स्टोरी करू नका Miss; जाणून घ्या

7 hours ago

BSF, CRPF, SSB, ITBP आणि CISF मध्ये निघाली भरती, येथे करा थेट अर्ज

6 hours ago

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत व्हेंटिलेटर असून सुद्धा ‘या’ कारणास्तव वापर होत नाही

2 days ago

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

3 hours ago

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

3 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat