• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महाविकास आघाडीचं सरकार किती वर्षे टिकेल ? आ. रोहित पवारांनी विरोधकांना दिलं ‘हे’ उत्तर

by Jivanbhutekar
December 27, 2020
in राजकारण, राज्य
0

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकित वर्तवणा-या भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी रविवारी (दि. 27) नाशिकमध्ये जोरदार उत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकारला 5 वर्षे कधी होतील हे तीन-तीन महिने म्हणणाऱ्या भाजपला देखील समजणार नाही, असा टोला पवार यांनी लगावला आहे.

नाशिकमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आ. पवार आले होते. नाशिक जिल्ह्याचे पवार साहेबांवर विशेष प्रेम असल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, असे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर आणि भाजपच्या सोशल मीडिया टीमवरही त्यांनी निशाणा साधला. विरोधक हे केवळ विरोध करण्याचे काम करत आहेत. विरोधकांच्या सोशल मीडिया टीमला आर्थिक बळ आहे. विरोधकांकडून छोटे-छोटे विषय लोकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बिंबवले जात आहेत. भाजपच्या सोशल मीडियाला तितक्याच ताकदीने उत्तर द्यायला हवे, असेही पवार म्हणाले. राज्य सरकारचा जीएसटीचा वाटा केंद्र सरकार देत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने कर्जमाफीतही राज्याला आणि शेतकऱ्यांना फसवले, असा आरोपही त्यांनी केला.

‘राज्यपालांची प्रतिमा जनतेच्या मनात वेगळी’
राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यास राज्यपालांकडून विलंब होत आहे. राज्यपालांची प्रतिमा ही जनतेच्या मनात वेगळी असते, परंतु, यामुळे या पदाबद्दल आता लोकांच्या मनात वेगळी भावना निर्माण होऊ लागली आहे, असे रोहित पवार म्हणाले. ईडीविषयीही त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडी या संस्थेची वेगळी विश्वासार्हता आणि प्रतिमा आहे. मात्र, सध्या ईडीच्या कार्यवाहीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे लोकांना वाटणे हे या संस्थेच्या बाबतीत योग्य नाही, असेही ते म्हणाले.

Tags: BJPMaha Vikas Aghadi SarkarMLA Rohit PawarnashikNCPRohit Pawarआमदार रोहित पवारमहाविकास आघाडी सरकाररोहित पवार
Previous Post

Pimpri News : गुन्हे शाखेच्या 3 मोठ्या कारवाईत 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांना अटक

Next Post

माजी पोलिस आयुक्तांच्या अटकेच्या मागणीसाठी CBI ची सर्वोच्च न्यायालयात धाव

Next Post

माजी पोलिस आयुक्तांच्या अटकेच्या मागणीसाठी CBI ची सर्वोच्च न्यायालयात धाव

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकारण

महाविकास आघाडीचं सरकार किती वर्षे टिकेल ? आ. रोहित पवारांनी विरोधकांना दिलं ‘हे’ उत्तर

December 27, 2020
0

...

Read more

CBI ने स्वत:च्याच मुख्यालयावर टाकली धाड

2 days ago

BCCI च्या पुढील वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ‘या’ 6 क्रिकेटपटूंची होईल चांदी ! Virat Kohli च्या बरोबरीने मिळू शकेल पगार

2 days ago

काम संपवुन निघालेल्या युवकास भरधाव कंटेनरनं चिरडलं, एकुलता एक असल्यानं आई-वडिलांवर आभाळ कोसळलं

4 days ago

मनसे शाखेसाठी 65 वर्षीय आजी बसल्या उपोषणाला, राज ठाकरेंनी कॉल केला अन् …. (व्हिडीओ)

4 days ago

माजी DGP च्या घरातून 1.5 लाख रुपयांची दुर्मिळ वनस्पतीची ‘चोरी’, 4 दिवसांत पोलिसांनी चोराला शोधले

17 hours ago

Video : अभिनेत्री अदा शर्माने चक्क साडी नेसून केला जबरदस्त स्टंट, चाहत्यांना लावले वेड

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat