बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपला सुगीचे दिवस आले असल्याचे दिसत आहे. कारण आता राष्ट्रवादीतील अजुन एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक सोमवारी (ता.९) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश केंद्रिय नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल.
नाईक यांचा भाजप पक्षप्रवेश निश्चित झाल्यामुळे मुंबईमध्ये राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे पन्नास आणि पाच अपक्ष नगरसेवक यांचा वेगळा गट स्थापन करण्यात येणार आहे. या नगरसेवकांचा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर वेगळा गट तयार केला जाईल. यामुळे नवी मुंबई महापालिका भाजपमय होणार असल्याची चिन्हे दिसत आहे. संदीप नाईक यांनी भाजपमध्ये पक्षांतर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या बावीस आणि अपक्ष चार नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. संदीप नाईक यांनी पक्षांतर केल्यानंतर मधुकर पिचड, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर यांनीदेखील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये पक्षांतर केले आहे.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी