• Latest
Sharad-Pawar

दौर्‍यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

November 14, 2019
पंकजा मुंडे

विरोधी पक्षनेते पदासाठी बीडमधून पंकजा मुंडेंऐवजी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा

December 6, 2019
‘त्या चौघांचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी दिला नकार

‘त्या चौघांचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी दिला नकार

December 6, 2019
Eknath-Khadse

एकनाथ खडसेंनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान

December 6, 2019
Vodafone Idea

Airtel – Vodafone च्या ‘या’ युजर्संना प्रत्येक नेटवर्कवर मिळतेय ‘अनलिमिटेड’ फ्री कॉलिंग

December 6, 2019
devendra fadnavis

बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायलाच हवा, पण तो कायद्याने : देवेंद्र फडणवीस

December 6, 2019
narendra-modi

मोदी सरकारकडून लष्करी जवानांसाठी मोठी भेट

December 6, 2019
national-human-right

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली हैदराबादच्या एन्काऊंटरची दखल

December 6, 2019
unnnav-rape-case

उन्नाव केस : पिडीता ‘व्हेंटीलेटर’वर – ‘मरायचं नसल्याचं तिनं सांगितलं’, डॉक्टर म्हणाले – ‘आगामी 48 तास महत्वाचे’

December 6, 2019
rape-case

हैदराबादच्या घटनेसंदर्भात शिवसेनेनं लोकसभेत केलं ‘हे’ निवेदन

December 6, 2019
hydrabad-rape

मोकळं मैदान, 30 फुटाच्या भागात 4 मृतदेह, पाहा हैदराबाद एन्काऊंटरच्या घटनास्थळाचे फोटो

December 6, 2019
uddhav-thackery

… म्हणून ‘ठाकरे सरकार’च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला

December 6, 2019
babita-fogat

हैदराबाद एन्काऊंटर : ‘ठोक दिया, ठीक किया’ ! बबिता फोगाटनं सांगितलं

December 6, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

दौर्‍यावर असलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

in राज्य
0
Sharad-Pawar

बहुजननामा ऑनलाईन टीम : नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी येथून खापाकडे जाताना जामगावजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला आहे. दरम्यान अपघाताच्या वेळी शरद पवार यांची लांब असल्याने शरद पवार सुखरूप आहेत. दरम्यान निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर शरद पवार हे दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी म्हणून शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी जामगावजवळ पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. पवारांच्या ताफ्यातील गाडीने बाईकस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून बाईकचेही नुकसान झाले आहे.

या ताफ्यात शरद पवार यांच्या गाडीच्या ४ ते ५ वाहने मागे असणारी बॅलेनो या कारचा अचानक ब्रेक लागल्यामुळे हि गाडी एका बाईकस्वाराला जाऊन धडकली. पवार यांच्या ताफ्यातील एम्बुलन्समध्ये जखमी तरुणाला लगेच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे.

Loading...

दरम्यान, अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ६ नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील गारखिंड घाटात भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे यांना सुरक्षा देणार्‍या पोलीस वाहनाचा मोठा अपघात झाला होता. तसेच ७ नोव्हेंबरला काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या गाडीला पुण्यात अपघात झाला होता. या अपघातातून विश्वजित कदम थोडक्यात बचावले.

Loading...

Visit : bahujannama.com

Tags: Acccidentbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbreaking newscurrent newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indianagpurNCPNews in Marathisharad pawartodays latest newstodays marathi newstop newsVishwajit Kadamअपघातनागपूरबहुजननामाराष्ट्रवादी काँग्रेसविश्वजित कदमशरद पवार
Loading...
Previous Post

शाळकरी मुलांकडून 'मसाज' करून घेत शिक्षीका, 'व्हिडिओ' समोर आल्यानंतर झाली 5 वर्षाची 'शिक्षा'

Next Post

शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी ! पिकांचे नुकसान टळणार, 'दर्जाहीन' तसेच 'बनावट' बियाणे विक्रेत्यांना बसणार 5 लाखाचा दंड

Related Posts

narendra-modi
राज्य

मोदी सरकारकडून लष्करी जवानांसाठी मोठी भेट

December 6, 2019
national-human-right
राज्य

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली हैदराबादच्या एन्काऊंटरची दखल

December 6, 2019
rape-case
राज्य

हैदराबादच्या घटनेसंदर्भात शिवसेनेनं लोकसभेत केलं ‘हे’ निवेदन

December 6, 2019
babita-fogat
राज्य

हैदराबाद एन्काऊंटर : ‘ठोक दिया, ठीक किया’ ! बबिता फोगाटनं सांगितलं

December 6, 2019
yogrshwar-dutt
राज्य

हा तर कायद्याच्या रक्षकांचा समाजातील राक्षसांवर विजय

December 6, 2019
ramdev-baba
राज्य

हैदराबाद एन्काऊंटर : बलात्कारी आणि दहशतवाद्यांवर अशीच कारवाई झाली पाहिजे

December 6, 2019
Next Post
Farmers

शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी ! पिकांचे नुकसान टळणार, 'दर्जाहीन' तसेच 'बनावट' बियाणे विक्रेत्यांना बसणार 5 लाखाचा दंड

Leave Comment

ताज्या बातम्या

  • विरोधी पक्षनेते पदासाठी बीडमधून पंकजा मुंडेंऐवजी ‘या’ नेत्याच्या नावाची चर्चा
  • ‘त्या चौघांचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांनी दिला नकार
  • एकनाथ खडसेंनी पुराव्यानिशी नावे जाहीर करावीत, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान
  • Airtel – Vodafone च्या ‘या’ युजर्संना प्रत्येक नेटवर्कवर मिळतेय ‘अनलिमिटेड’ फ्री कॉलिंग
  • बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायलाच हवा, पण तो कायद्याने : देवेंद्र फडणवीस

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat