• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

NCB Officer Arrest | रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या NCB च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांकडून अटक

by Sikandar Shaikh
October 8, 2021
in क्राईम, ताज्या बातम्या, बीड, महत्वाच्या बातम्या
0
 NCB Officer Arrest | big ncb officer arrested in parali railway police for students teasing

file photo

बीड :  बहुजननामा ऑनलाईन  –  NCB Officer Arrest |रेल्वेमध्ये एका विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक (NCB Officer Arrest) केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी हा NCB चा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई (Mumbai) येथील अधिकारी (NCB Officer Arrest) असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उदगीर-लातूर रोड (Udgir-Latur Road) दरम्यान हैदराबाद-हडपसर रेल्वे (Hyderabad-Hadapsar train) गाडीत गुरुवारी (दि.7) रात्री घडला होता. याप्रकरणी पीडित विद्यार्थीनीने तक्रार दिली आहे.

दिनेश अंकुश चव्हाण (Dinesh Ankush Chavan) असे अटक करण्यात आलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्याचे (NCB Officer Arrest) नाव आहे. तो मुंबई येथे कार्यरत अल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दिनेश चव्हाण याच्या विरोधात परळी येथील जीआरपी पोलीस ठाण्यात (GRP Police Station Parli) भादंवि कलम 354,509 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री हैदराबाद-हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी व विद्यार्थीनी प्रवास करत होते. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्याने विद्यार्थीनीची छेड काढली.

त्यानुसार मुलीने रेल्वे पोलिसांकडे (railway police) तक्रार दाखल केली.
यावरुन पोलिसांनी आरोपीला परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे. शुक्रवारी (दि.8) आरोपी दिनेश चव्हाण याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

Web Title :-  NCB Officer Arrest | big ncb officer arrested in parali railway police for students teasing.

 

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?

Richest Indian | सावित्री जिंदाल सर्वात श्रीमंत भारतीय महिला, प्रमुख 100 श्रीमंतांमध्ये दिव्या गोकुळनाथ यांच्यासह 6 महिलांना स्थान

Pune Crime | बारा लाखांची फॉच्युनर 50 हजार देऊन घेऊन गेला; गाडी गेली वर कर्जाचे हप्ते थकविले, शेतकर्‍याची फसवणूक

PM-Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! 10वा हप्ता मिळवण्याची शेवटची संधी, आता 13 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा ‘हे’ काम; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द ज्वेलर्सकडे ED व SFIO च्या नावाने 50 लाखाच्या खंडणीची मागणी; रूपेश चौधरी, अमित मिरचंदाणी यांच्यासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल

Tags: BeedbreakingDepartment of Narcotics ControlDinesh Ankush ChavanFIRGRP Police Station ParliHyderabad-Hadapsar trainlatest marathi newsmumbaiNCBNCB Officer ArrestParli Railwayrailway policestudents teasingUdgir-Latur Roadअंमली पदार्थ नियंत्रण विभागउदगीर-लातूर रोडगुन्हादिनेश अंकुश चव्हाणदिनेश चव्हाणपरळी रेल्वेमुंबईरेल्वे पोलिसहैदराबाद-हडपसर रेल्वे
Previous Post

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?

Next Post

Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा ‘ही’ 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा

Next Post
Obesity | how to loss weight 4 easy and effective ways to loss weight without gym and diet.

Obesity | वजन कमी करण्याचे उपाय ! प्रामाणिकपणे करा 'ही' 4 कामे, आपोआप कमी होत जाईल लठ्ठपणा

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

OBC Reservation Maharashtra | obc elections will be held january 18 open category canceled seats obcs Election Commission.
ताज्या बातम्या

OBC Reservation Maharashtra | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

December 17, 2021
0

...

Read more

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरी अकाऊंटमध्ये येतील 2 लाख रूपये, मिळेल 18 महिन्यांचा DA एरियर – कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये होणार निर्णय

7 days ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

6 days ago

Diet Plan For Better Memory Sharp Mind | अधिक वेगवान मन आणि चांगली स्मरणशक्ती हवी आहे का? यासाठी ‘हा आहार घ्या

7 days ago

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

4 days ago

Pune Crime | दारू पिण्याबाबतचा उपदेश पडला महागात ! ताडीवाला रोड परिसरात दोघांनी फोडली एकमेकांच्या डोक्यात बिअरची बाटली

3 days ago

Petrol-Diesel Price Today | कर कपातीनंतरचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमधील इंधनाचे दर

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat